У нас вы можете посмотреть бесплатно डाएटसाठी परफेक्ट! | मुगाच्या डाळीचा ढोकळा, मऊ आणि हलका ढोकळा | स्पंजी ढोकळा 😋| झटपट आणि सोपी रेसिपी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
डाएटसाठी परफेक्ट! | मुगाच्या डाळीचा ढोकळा, मऊ आणि हलका ढोकळा | स्पंजी ढोकळा 😋| झटपट आणि सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचा मऊ, हलका आणि हेल्दी ढोकळा 🍽️ ही रेसिपी करायला खूपच सोपी असून breakfast, snack किंवा lunchbox साठी एकदम परफेक्ट आहे. या ढोकळ्यात ✅ तेल कमी ✅ प्रोटीन भरपूर ✅ पचायला हलका ✅ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा घरच्या घरी, अगदी सोप्या साहित्यांत हॉटेलसारखा मऊ ढोकळा कसा बनवायचा ते या व्हिडिओत step-by-step दाखवलं आहे. 👉 रेसिपी आवडली तर 👍 Like करा 💬 Comment मध्ये तुमचा feedback द्या 🔔 Channel ला Subscribe करा Ingredients: मुगाची डाळ, रवा , मुरमुरा,हिरवी मिरची, आले, दही, मीठ, हळद, तिखट,सोडा, मोहरी, जिर, साहित्य: मुगाची डाळ – 1 कप मुरमुरा - 1 कप रवा - 1/2 कप हिरवी मिरची – 1–2 आले – 1 छोटा तुकडा लसुण - 4 ते 5 पाकळ्या दही – 2–3 टेबलस्पून मीठ – चवीनुसार तिखट वरून हळद – ¼ टीस्पून ईनो / फ्रूट सॉल्ट – 1 टीस्पून (शेवटी) पाणी – आवश्यक तेवढे फोडणीसाठी: तेल – 1 टेबलस्पून मोहरी – 1 टीस्पून जिर - 1 टीस्पून हिरवी मिरची – 1 (उभी चिरलेली) कोथिंबीर – सजावटीसाठी डाळीच्या पिठाचा खमंग ढोकळा • न आंबवता डाळीच्या पिठाचा खमंग ढोकळा | Easy... rava cake • मऊसूत आणि स्पॉंजी रवा केक | घरच्या घरी बनव... मावा केक • 🍰 घरच्या घरी मऊसूत मावा केक | Easy Mawa Ca... भेंडी मसाला • एकदा खाल्ली की पुन्हा बनवाल अशी मसाला भेंड... खान्देशी खिचडी • खान्देशचा खास बेत🫕 | कमी साहित्यात झटपट तय... Hashtags: #MoongDalDhokla #मुगाचाढोकळा #HealthyRecipe #BreakfastRecipe #MarathiRecipe #EasyRecipe #HomemadeFood #DhoklaRecipe #recipe #foodlifemarathi #marathirecipe #cake #dhokala #cooking #खमण #dhokla #khaman #gujaratistreetfood #गुजरातीढोकला