У нас вы можете посмотреть бесплатно संपूर्ण जनरल नॉलेज Il Total General Knowledge или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
General knowledge in Marathi About this video:- संपूर्ण जनरल नॉलेज या व्हिडीओ मध्ये- :नदया, पर्वत, थंड हवेची ठिकाणे, वृक्ष, इ. तसेच, लोकसंख्या, आर्थिक, उदयोग, अभयारण्ये, अंक्षांश, रेखांश,क्षेत्रफळ, सर्वात लहान, उंच, मोठे, पुरस्कार, नियुक्त्या, संरक्षण, पुस्तके, संस्था, सर्व विषयाशी संबधीत माहिती इ.विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षेत आतापर्यत विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहितीच्या समावेशासह एक उत्तम माहितीचा स्रोत उपलब्ध केलेला आहे. या व्हिडीओतील माहिती ही विविध पुस्तके व मासीके यांच्या वाचनातून आकारबद्ध झालेली आहे.कांही माहिती चुकीची आढळल्यास आपल्या स्तरावरून ती दुरुस्त करावी व तसे कॉमेंट लिहावे, यासाठी आपले मनापासून स्वागत असेल. हा Video, mpsc व इतर सर्व स्पर्धा परीक्षेस अत्यंत उपयुक्त असून Revision करणे तर यामुळे खूपच सोपे होते. हा व्हिडीओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. या व्हिडीओ च्या pdf नोट्स download करणेसाठी खाली दिलेल्या लिंकला टच करून Google drive मधून open करा. https://drive.google.com/file/d/1RRQz... या YouTube channel वरील सर्व स्पर्धा परीक्षा व इग्लीश ग्रामर चे व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या link ला टच करून YouTube मधून open करा. / @prakashpawa आपण हा व्हिडीओ पाहिलेबद्दल Thanks U very much.