У нас вы можете посмотреть бесплатно बोलभिडू जाहीर सभा विथ सुनिल तटकरे | अंतुलेंपासून ते शरद पवार, अजित पवारांसोबतच राजकारण | Bol Bhidu или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #बोलभिडूजाहीरसभा #suniltatkare बोलभिडूचा नवा कोरा कार्यक्रम, बोलभिडू जाहीर सभा...आणि आपल्या सभेचे पहिले पाहुणे आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे. सुनिल तटकरेंनी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुलेंसोबत केलेलं काम ते शरद पवार, अजित पवारांसोबतचं काम याचे किस्से या सभेत पाहायला मिळतील.बोलभिडूचा हा नवा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा.... Timestamps 0:00 - सभेचा टिझर 3:05 - 2024 साठीचा राष्ट्रवादीचा प्लॅन 6:32 - 2024 ची निवडणूक सगळ्यात वेगळी 10:51- लाटेविरोधात उमेदवार निवडण्याचा रायगड पॅटर्न 15:05 - प्रादेशिक पक्ष संपणार ? 18:31 - राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही ? 20:46 - पक्षफुटीने राष्ट्रवादी संपणार 22:37 - सर्व्हे खरे असतात का? 26:15 - अंतुले ते शरद पवार राजकारण कसं शिकला ? 29:18 - पुणे सोडलं आणि शिक्षणही सुटलं 31:46 - पवारांसोबतची पहिली भेट 32:13 - जीवघेण्या हल्ल्यातून वाचलो 33:30 - वसंतदादांनी राजकारण वाचवलं 35:03 - शरद पवारांचा फोन आणि उमेदवारी मागे घेतली 39:56 - बाळासाहेबांनी अविश्वास ठरावातून वाचवलं 46:31 - स्थानिक स्वराज संस्थांचा अनुभव कामाचा 48:01 - अन् विलासरावांचा पराभव केला 55:02 - तटकरे आणि अजित पवार जोडी जमली 59:05 - गॉडफादर्सची साथ तटकरे सोडतात कारण... 1:01:04 - मुलगीच राजकीय वारसदार 1:06:53 - घराणेशाहीच्या घरात वातावरण कसं? 1:12:06 - डुप्लिकेट सुनील तटकरेंशी फाइट 1:13:52 - शेकाप कशी संपली? 1:17:15 - जयंत पाटील प्रभावी ? 1:18:47 - गोगावले- तटकरे वाद 1:23:11 - निधीचं, विकासाचं राजकारण 1:31:45 - तटकरे आणि सिंचन घोटाळा 1:37:18 - मतदार कसे बदललेत 1:39:18 - पनवेल का जिंकता येत नाही? 1:41:14 - युवा पिढीने दुसऱ्यांदा निवडून दाखवावं 1:48:09 - भुजबळच शरद पवारांना टार्गेट का करतात? चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/