У нас вы можете посмотреть бесплатно भाषेचं राजकारण नवं नाही - तारा भवाळकर यांची सरळस्पष्ट मुलाखत | Dr. Tara Bhawalkar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भाषेचं राजकारण नवं नाही. अरबी-फारसी चा प्रभाव कमी करायला छत्रपती शिवाजी महाराजांनी ही राज्य व्यवहार कोश तयार केला. भाषा आणि लोकसंस्कृती वर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची परखड मुलाखत MaxWoman | Dr. Tara Bhawalkar महिलांबाबतचे अनेक गैरसमज समाजात दृढ झालेले दिसतात. या गैरसमजांचे मूळ मुळात अर्थव्यवस्थेत आहे; तेच समाजरचनेत झिरपत कुटुंबव्यवस्थेत पोहोचले आहेत. धर्माच्या नावावर बळीलाच व्यवस्थेचा ‘वाहक’ बनवण्यात आले — हा सगळा प्रवास नक्की कसा घडला आणि आजही तो महिलांनी आनंदाने का स्वीकारलेला आहे, याची चिकित्सा करत ‘अडाणी बाईचं शहाणपण’ समजावून घेऊया आजच्या ‘द प्रियाज शो’ पॅाडकास्टमध्ये, ज्येष्ठ लेखिका व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्यासोबत. #maxwoman #marathi #marathibhasha #tarabhawalkar ☛ Visit our Official website: https://www.maxwoman.in ☛ Subscribe now our Youtube Channel: / @maxwoman ☛ instagram : / maxwoman.in ☛ Like us : / maxwoman.net ☛ Twitter : / maxwoman_ ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] #maxwoman