У нас вы можете посмотреть бесплатно Strategy For Rajyaseva Aspirants in Corona Period | Prasad Chogule | DC Rank- 1 | MPSC или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो खास करून संयुक्त स्पर्धा परीक्षा. प्रसाद चौगुले सर यांनी २०१९ च्या राज्यसेवा परीक्षेतून नुसतीच पोस्ट नाही तर पहिला रँक मिळविला आहे. सरांकडून नेमके आपण जाणून घेणार आहोत, कि कश्या प्रकारे आपण सुद्धा विविध विषयांना धरून यश संपादन करू शकतो.अभ्यास करताना आपली रणनीती कशी असली पाहिजे आणि मुख्य परीक्षेसाठी नेमके कश्या प्रकारे अभ्यास केला गेला पाहिजे, वेगवेगळे टॉपिक कोठून आणि कश्याप्रकारे वाचले पाहिजे, कोणते टॉपिक सर्वात जास्त रित्या विचारले जातात अश्या प्रकारच्या टॉपिकस वार या सेशन मध्ये चर्चा करण्यात आली आहे. कोरोना मध्ये काय करावे आणि कश्याप्रकारे त्यास सामोरे जावे. "Educator-in-Chief" and 'Clever Invention' & 'Educator of the Month Awardee' | CSAT Expert | Cleared IBPS Exam | Creator of Master Video Series Unacademy प्लॅटफॉर्मवर Plus मध्ये Subscription घेण्यासाठी "hisanjaylive" हे कोड वापरल्यास आपणास १०% पर्यंत सूट मिळते. विडिओ आवडल्यास तुमचा मित्रांना नक्की SHARE करा आणि हो LIKE करायला विसरू नका. तुमचे अधिक प्रश्न असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये टाका आम्ही नक्कीच तुमचा प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. Follow: https://unacademy.com/@mpscten Use referral code """"hisanjaylive"""" to get 10% discount for your subscription or click on the link below : https://unacademy.com/goal/kkk/GNFFE/... For more such classes get the Unacademy advantage here: https://unacademy.com/goal/maharashtr... Unacademy Subscription Benefits: 1. Learn from your favorite teacher 2. Dedicated DOUBT sessions 3. One Subscription, Unlimited Access 4. Real-time interaction with Teachers 5. You can ask doubts in the live class 6. Download the videos & watch offline Download the Unacademy Learning App here: Android: https://goo.gl/02OhYI iOS: https://goo.gl/efbytP