У нас вы можете посмотреть бесплатно Shirdi Sai Devotee Loot | शिर्डीत भाविकांची लूट, तीन दुकाने डायरेक्ट सील | Shirdi Crime или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shirdi Sai Devotee Loot | शिर्डीत भाविकांची लूट, तीन दुकाने डायरेक्ट सील | Shirdi Crime साईबाबांच्या शिर्डीत फुल प्रसादाच्या माध्यमातून होणारी लूट थांबण्याचं नाव घेत नाहीये.. भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही महाभाग फुल भांडार दुकानदार अव्वाच्या सव्वा दरात भावीकांना पुजा साहित्य विकत असल्यानं आज अखेर धडक कारवाई करत शिर्डी ग्रामस्थ पोलीस आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून तीन दुकाने सील केलेय.. साईबाबांच्या शिर्डीत देश विदेशातून गरीब श्रीमंत मोठ्या अस्थेनं दर्शनासाठी येतो.. साईं वरील श्रद्धेपोटी फुल प्रसाद विकत घेतो.. यामुळे येथे शेकडो फुल भांडार दुकान थाटली गेली आहे.. मात्र अलीकडे फुल प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची लूट होण्याचे प्रकार वाढत असल्यानं प्रशासन अक्शन मोडवर आलय.. आज अत्यंत सामान्य भाविकाला अवघे शंभर रुपयांचे पुजा साहीत्य चक्क नऊशे रुपयांना विकल्यानं ग्रामस्थांनी अशा दुकानदारांवर मोर्चा नेत जाब विचारला.. त्यानंतर अशा दुकानात कमीशन ऐजंटच्या माध्यमातून अनेकांना लुटल्याच समोर आलय.. यामुळे तीन फुल प्रसादाची दुकाने शिर्डी नगरपरिषदनं सील केलीये.. याच बरोबर ग्रामस्थ फसवणूक झालेल्या भाविकांना धीर देत शिर्डी पोलीसांनी गुन्हा दाखल करत कारवाई सुरु आहे.. साई बाबांच्या शिर्डीत काही फुल भांडार दुकानात मुळ किमंतीच्या तब्बल दहा पट भावाने पुजा साहीत्य विकले जाते.. यामुळे सर्वच व्यावसायिक बदनाम होताय.. तसेच शिर्डीची देखिल बदनामी होत असल्यानं आता ग्रामस्थांनी अशा फसवणूक करणाऱ्या दुकानांच्या विरोधात आपला मोर्चा वळवत थेट जाब विचारणे मोहीम हाती घेतलीये. #sp24taas #shirdi #shirdicrime #shirdipolice #saibaba