У нас вы можете посмотреть бесплатно Farmer Issues | शेतकरी गरीब होतोय तर मध्यस्थ ताकदवान | Farmer Struggle Story | Sunil Dhatrak или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतीचे स्वरुप बदलले असून त्याचा फटका महाराष्ट्रातील शेती व्यवसायाला बसत आहे. अवकाळी पाऊस, कधी ओला-सुका दुष्काळ यामुळे महाराष्ट्रातला शेतकरीही हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे सरकारकडून अशा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. यामुळे शेतकरी गरीब होतोय तर मध्यस्थ मात्र पैसा कमवून ताकदवान झाले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी न्याय तरी कोणाकडे मागावा? राज्यातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात सरकार कुठे कमी पडतयं? शेतकरी तरुणाबरोबर लग्नास मुली तयार नाहीत? अशा अनेक गंभीर प्रश्नांवर नाशिक येथील शेतकरी मित्र असलेले शेतकरी सुनिल धात्रक यांनी नॉलेज कट्ट्यावर मांडलेली परखड मतं प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारी आहेत. #farmerissue #farmerlife #farmerstruggle #farmersprotest #sunildhatrak सुनिल धात्रक शेतकरी मित्र : @Sunil_dhatrak_shetimitr Subscribe to My Mahanagar Manini here: Follow Us: Facebook : / mymahanagarmanini Instagram : https://instagram.com/mymahanagar_man... website : https://www.mymahanagar.com/manini/