У нас вы можете посмотреть бесплатно तरुण पिढी परेशान का आहे? रागवलेली का आहे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तरुण पिढी परेशान का आहे रागवलेली का आहे? या प्रश्नाची आपण साधक-बाधक पद्धतीने विचार करणार आहोत! #तरुणपिढी #तरुणांचा_राग #बेरोजगारी #डिग्री_आहे_नोकरी_नाही #युवक_समस्या आजची तरुण पिढी एवढी परेशान, निराश आणि रागावलेली का आहे? डिग्री असूनही नोकरी नाही, भविष्याबद्दल अनिश्चितता, सततचा मानसिक ताण, सोशल मीडियाचा दबाव, स्पर्धा आणि व्यवस्थेवरचा राग — हे सगळं नेमकं का घडतंय? 👉 या LIVE मध्ये आपण चर्चा करणार आहोत👇 ✔️ तरुणांच्या रागाची आणि अस्वस्थतेची खरी कारणे ✔️ शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि सामाजिक दबाव ✔️ राजकारण, सिस्टम आणि संधींची वास्तव परिस्थिती ✔️ तरुण पिढी चुकतेय का? की सिस्टम अपयशी ठरतेय? ✔️ उपाय काय? मार्ग काय? आशा आहे का? 🕔 LIVE वेळ: 08/02/26 | सायंकाळी 5 वा. 📢 आपलं मत, अनुभव आणि प्रश्न LIVE मध्ये नक्की मांडा. 👉 LIVE चुकवू नका | Like 👍 Share 🔁 Subscribe 🔔 #livediscussion #Marathiconversation#आजची_तरुण_पिढी #शिक्षण_व्यवस्था #मानसिक_ताण #समाजातील_प्रश्न #YouthProblems #YouthAnger #UnemploymentIndia #DegreeButNoJob #IndianYouth #CurrentIssues #MarathiLive #MarathiYouTube #LiveDiscussion #SocialIssues #YouthDebate #livedebate #youthpower #तरुणपिढी #युवापिढी