У нас вы можете посмотреть бесплатно अण्णाजी दत्तोना हत्तीच्या पायी का दिले? - अपरिचित इतिहास : १७ | Annaji Datto Punished (English CC) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांना हत्तीच्या पायी का दिले ? ह्या मागे बरीच पार्श्वभूमी आणि राजकारण आहे. प्रधान मंडळी, महाराणी सोयराबाई यांची राजाराम महाराजांना छत्रपती करण्याची इच्छा, स्वराज्यात अकबराचे आगमन, उत्तरेतून आलेल्या कवि कलशाचा वाढता प्रभाव, दादाजी रघुनाथाची कलशाशी चिटणीसी मिळवण्यासाठी चालू असलेली उठाठेव आणि शंभू राजांना अण्णाजींचा असणारा विरोध ह्या सगळ्याचे फलित त्यांच्या शिक्षेत झाले. त्याविषयी उपलब्ध असणार्या नोंदी आणि सत्य इतिहास , तसेच समकालीन पुरावे यातून होणारे या राजकरणाचे दर्शन याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे. Subtitles contributed by - Sahil Sagwekar. #MarathaHistory #SambhajiMaharaj #AnnajiDatto गोवा मोहिमेसकट संभाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर आधारित पुस्तक - रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0 कवि कलश यांच्या विषयी विस्तृत लेख आमच्या - इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds Please subscribe to our Channel : / marathahistory Visit our website : http://www.marathahistory.com Twitter : / padmadurg Wordpress Blog : http://raigad.wordpress.com Facebook : / marathahistory