У нас вы можете посмотреть бесплатно Pune News | राज्य सरकारकडून पुणे जिल्ह्याचा विस्तार,अजित पवार गेल्यानंतर बारामतीसाठी महत्वाचा निर्णय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुणे जिल्ह्यातून बारामती हा नवीन जिल्हा होणार अशी चर्चा अधूनमधून होत असते.पण राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय पातळीवर होणारे निर्णय आणि आर्थिक नियोजन यामुळे बारामती जिल्हा होणार ही चर्चा केवळ चर्चाच राहते.मात्र अस असल तरी पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय विस्ताराच्या अनुषंगाने राज्य सरकारने बारामतीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.पुण्याची वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार आणि त्यातून महसूल विभागावर वाढणारा ताण लक्षात घेत राज्य मंत्रिमंडळाने बारामती तालुक्यासाठी नवे 'अतिरिक्त जिल्हाधिकारी' कार्यालय आणि चाकणमध्ये नवीन 'तहसीलदार' कार्यालय निर्माण करण्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय विकेंद्रीकरण होईल.पण सरकारने ही मंजुरी देताना नक्की कोणत्या निकषाच्या आधारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्याचे आदेश दिलेत.त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर नेमके काय बद्दल होतील? आणि भविष्यात बारामती जिल्हा होण्याची शक्यता आहे की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. There is a discussion that Baramati will be a new district from Pune district from time to time. But due to political will, decisions taken at the administrative level and financial planning, the discussion of Baramati district remains just a discussion. However, in line with the administrative expansion of Pune district, the state government has taken an important decision for Baramati. Considering the increasing population of Pune, the rapid expansion of cities and the increasing pressure on the revenue department, the state cabinet has approved the creation of a new 'Additional Collector' office for Baramati taluka and a new 'Tehsildar' office in Chakan. This decision will lead to administrative decentralization. But while giving this approval, the government has ordered the creation of an additional collector's office. Along with this, what exactly will happen at the administrative level? And whether Baramati district is likely to be created in the future or not, let's find out the answers to all these questions from this video. #punenews #baramati #AjitPawar #MaharashtraNews #PoliticalNews #BreakingNews #महाराष्ट्रकट्टा #PunePolitics #BaramatiUpdate #Baramati #Pune #BaramatiNews #PuneNews #BaramatiDevelopment #PuneDistrict #PuneJilha #AjitPawar #SunetraPawar #AjitdadaPawar #BaramatiTaluka #PuneCollectorOffice #MaharashtraGoverment #PuneAdministration #DCMAjitPawar #PuneMap #BJP #NCP #PunePolitics #Chakan महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो. 📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी: आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल. Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.