У нас вы можете посмотреть бесплатно आपल्याला मागच्या जन्मातलं आठवत का नाही? | Akashic Records Live Reading | डॉ. ज्योती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#goshtfaydyachi #marathipodcast #ganeshkumbhar #akashicrecords #pastlife #karma #spirituality 📄 Description नवरा-बायकोचं नातं, सासू-सुनांचे वाद किंवा आपल्या आयुष्यात येणारी काही माणसं… हे सगळं मागच्या जन्मातील कर्माशी जोडलेलं असतं का? या पॉडकास्टमध्ये आकाशिक रेकॉर्ड्स रीडर डॉ. ज्योती सांगत आहेत – 🔹 आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? 🔹 नवरा-बायकोचे संबंध मागच्या जन्माशी कसे जोडलेले असतात? 🔹 सासू-सुनांचे वाद मागच्या जन्मातील कर्मामुळे होतात का? 🔹 आपल्याला मागचा जन्म आठवत का नाही? 🔹 Live Akashic Records Reading मध्ये काय समजतं? जर तुम्हाला Past Life, Karma, Soul Connection, Spirituality याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट नक्की पाहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि Spiritual Secrets of Life जाणून घ्या. निवेदक - गणेश रमेश कुंभार (फाउंडर - गोष्ट फायद्याची) 🎙️ Guest – डॉ. ज्योती (Akashic Records Reader) Mob - (+91) 9168445535 Email ID - thheemprress@gmail.com YouTube - / @thheemprress Instagram - https://www.instagram.com/thheemprres... Facebook - / thheemprress 📺 Channel – गोष्ट फायद्याची (Goshta Faydachi Podcast) facebook.com/share/1Mw4zTKDMp instagram.com/gosht_faydyachi?igsh=MTJqZHlhcHhrMTlkYg== आपल्याला आमच्या पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर खालील दिलेल्या नंबर वर फोन करा. (9075099660) तुमच्या फायद्याच्या गोष्टी, तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहणारा, विश्वसनीय पॉडकास्ट चॅनल "गोष्ट फायद्याची"... कारण "तुमचा फायदा हाच आमचा वायदा..." समाजकारण, अर्थकारण, कला-संस्कृती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीन बरोबर सखोल चर्चा करून, तुमच्या विचारांना चालना द्यायला लावणारा चॅनल. आमचे पॉडकास्ट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू.. Akashic records reading, past life connection, past life karma relationship, akashic records in marathi, past life reading marathi, karma relationship marathi, soul connection past life, akashic records live reading, spiritual podcast marathi, past life mystery, akashic records marathi, akashic records reading, past life reading marathi, past life karma, relationship karma, navra bayko relationship karma, saasu sun relation karma, past life mystery, spiritual podcast marathi, akashic records live reading, karma relationship marathi, soul connection past life, spirituality marathi, goshta faydyachi podcast, marathi podcast,