У нас вы можете посмотреть бесплатно हिंदू धर्म म्हणजे नेमके काय?कोणी विचारले की हिंदू म्हणजे काय तर काय सांगावे?-स्वामी माधवानंद или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इतर सर्व धर्म व हिंदूधर्म यातला मुख्य फरक असा, की इतर सर्व धर्मांमध्ये 'नीती-न्यायपूर्ण वर्तन असावे, इतरांच्या सुखाचा विचार करावा, चांगल्या प्रतीचं जीवन जगावं, वाईट वागू नये' इत्यादी शिकवण आहे. नीतीन्यायावर आधारित जीवन असावं हे तर पायाभूतच आहे, यात शंकाच नाही; पण त्या पलीकडे असलेल्या ईश्वरतत्त्वाची अनुभूती घेण्याचं शास्त्र हिंदू धर्मात आहे; हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती किंवा हिंदूधर्माचा मध्यवर्ती भाग हा आध्यात्मिक अनुभूती हाच आहे. हा भाग इतर धर्मात इतक्या स्पष्टपणे सांगितलेला नाही जो भाग हिंदूधर्मात ठळकपणे सांगितला आहे. #हिंदूधर्म #सनातनधर्म #हिंदू #Hinduism #Hindu #HinduDharm