У нас вы можете посмотреть бесплатно NASA Hi-tech farming in Maharashtra: पराग नार्वेकर यांचं नाशिकच्या शेतीतलं satellite mission काय? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
'नासा हार्वेस्ट' हा नासा या प्रसिद्ध संस्थेचा अन्नसुरक्षा आणि शेतीविषयक उपक्रम आहे. सॅटेलाईट अर्थ ऑब्जर्व्हेशन्स म्हणजेच उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील भूभागाचे निरिक्षण करुन मानवी कल्याणासाठी शेतीचं उत्पादन वाढवणं हा नासाच्या या मिशनचा हेतू आहे. नासामध्ये १२ वर्षं काम केलेले शास्त्रज्ञ पराग नार्वेकर आता भारतात हेच मिशन घेऊन काम करतायत. नाशिकच्या शेतात सेंसॉर स्टेशन्स उभारून त्यांनी तिथली जमीन सुजलाम् सुफलाम बनवली आहे. रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे व्हीडिओ एडिट- निलेश भोसले निर्मिती- प्राजक्ता धुळप #MaharashtraFarmers #Nasa @NASA ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi