У нас вы можете посмотреть бесплатно गणपती बाप्पाच्या पूजेचे संपूर्ण साहित्य💥२० वर्ष जुनं मराठी माणसाचं दुकान💥Agarbatti Market in Mumbai💫 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#nullbajar #wholesalemarket #agarbatti #mumbaimarket बाप्पाचे पूजनाचे सामान घेण्यासाठी नळ बाजार दिली भेट❤️💕🎁🙏 दक्षिण मुंबईतील सर्वात जुन्या मार्केट पैकी नळ बाजार हे सर्वात जुने मार्केट आहे त्याची इतिहासकालीन पण नोंद आहे तर हे सर्व खास करून गणपती बाप्पा चे पूजनाचे सामान किंवा इतर सर्वसामान्य नळ बाजारामध्ये सर्व प्रकारचे होलसेल आणि रीटेल या योग्य दरामध्ये इथे सर्व सामान मिळते. इथे येण्यासाठी गोल देऊळ हे मोठे लँडमार्क आहे. तर इथे तुम्ही ग्रँड रोड स्टेशन आणि चर्नी रोड स्टेशन या दोन्ही स्टेशन पासून फक्त 20 मिनिटांच्या अंतराने टॅक्सीच्या सहाय्याने किंवा बसचा साहाय्याने या मार्केटला तुम्ही भेट देऊ शकता. या मार्केटमध्ये गणपती बाप्पाच्या पूजनाचे सर्व सामान असते म्हणजे खास करून सर्व गोष्टी मिळतात अगरबत्ती पासून ते धूप, कापूर, कापूस ,कंठी आणि गणपती बाप्पाच्या तुझ्यासाठी लागणारे सर्व सामान इथे स्वस्त आणि होलसेल दरामध्ये मिळते. तर नक्कीच भेट द्या. समर्थ कृपा भंडार लोबान गल्ली, बारा इमाम रोड, दुकान क्रमांक 235, नळ बाजार, मुंबई-400 003 प्रमोद भाऊसाहेब देशमुख मोबाईल नंबर 99201 32896 98333 28932 #Mumbaiwholesalemarket #mumbaimarket #ganpatidecoration #pujavlog #pujan_vidhi #ganpatidecoration #ganaptipujan #ganapti #ganpatipuja Thank You So Much For watching Video ❤️🙏 विडिओ पाहिल्याबद्दल खुप धन्यवाद ❤️🙏 Thank You For Love & Support to the life of Mumbai ya चॅनल वर असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊