У нас вы можете посмотреть бесплатно किल्ले तोरणा (प्रचंडगड) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला..Torna Fort vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. MUSIC CREDIT 🎵 ---------------------------------------- Song: 7sten - In the Sky Music provided by Vlog No Copyright Music Video Link: https://bit.ly/41KMWTS Song: 7sten - Under Water Music provided by Vlog No Copyright Music Video Link: https://bit.ly/48DqT3G Song: FIVILI - Palm Islands Music provided by Vlog No Copyright Music Video Link: https://bit.ly/41Jh2XS Song: Livermat - Way to Long Music provided by Vlog No Copyright Music Video Link: https://bit.ly/3TDtExy #fort #tornafort #chatrapatishivajimaharaj #sahyadri #marathi #killa #travel #vlog