У нас вы можете посмотреть бесплатно Tamil Bramhi Inscriptions: Valley of the Kings Egypt मध्ये सापडलेल्या शिलालेखांनी काय रहस्य उलगडलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #TamilBrahmiInscriptions #Egypt इजिप्तमधील ‘व्हॅली ऑफ द किंग्स’ येथे राजघराण्यातील व्यक्तींच्या कबरींमध्ये २,००० वर्षांपूर्वीचे तामिळ, ब्राह्मी शिलालेख आढळले आहेत. त्यामुळे भारतातील प्राचीन व्यापाऱ्यांच्या आजवर दडलेल्या अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राचीन काळी तामिळ व्यापारी सागरी प्रवास करत इजिप्तपर्यंत पोहोचले होते. ते त्या देशाच्या अंतर्गत भागातही प्रवास करत होते, हे या शिलालेखांमुळे समोर आलंय. तामिळनाडू राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने चेन्नईमध्ये ११ फेब्रुवारीपासून आयोजिण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तामिळ अभिलेख परिषदेत पहिल्या दिवशी स्वित्झर्लंडमधील लॉझान विद्यापीठातील प्राध्यापक इंगो स्ट्रॉच यांनी आपल्या सादरीकरणात ही माहिती दिली. प्राध्यापक स्ट्रॉच व पॅरिस येथील फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीजच्या प्राध्यापिका शार्लोट श्मिड यांनी रामेसेस सहावा यांच्या कबरीसह खडकात कोरलेल्या सहा कबरींमध्ये तामिळ-ब्राह्मी, प्राकृत भाषेत असलेल्या ३० शिलालेखांचा शोध लावला आहे. आता या शिलालेखामधून नेमकं काय समोर आलं आहे ? यामध्ये कोणत्या नावाचा समावेश आहे ? हा शोध भारतासाठी का महत्वाचा आहे ? सगळं समजून घेवू या व्हिडिओतून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/