У нас вы можете посмотреть бесплатно Latur News : लातूर नगरी दुमदुमली; भक्तीचा महासागर लोटला! | Marathi News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Latur News : लातूर नगरी दुमदुमली; भक्तीचा महासागर लोटला! | Marathi News . . . . . संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पादुका व श्री सिद्धेश्वर महाराजांची भेट आणि दर्शन सोहळा होईल. त्यानंतर प्रति पंढरपूर असलेल्या पानगाव येथील रथ आणि अचल बेटाचा रथ अशा दोन रथांतून या सर्व संतश्रेष्ठांच्या पादुकांची न भूतो न भविष्यती अशी मिरवणूकसदृश्य अतिभव्य दिंडी खंडापूर पर्यंत काढण्यात येईल.दिंडीत सर्वात पुढे ढोल पथके असतील. त्यानंतर पताका उंचावणारे 375 भाविक असतील. त्यांच्यानंतर डोईवर तुळस घेतलेल्या 375 महिला, त्यांच्यानंतर डोक्यांवर कलश घेतलेल्या 375 महिला, त्यानंतर 375 विणेकरी, त्यांच्या मागे 375 फेटे बांधलेले कीर्तनकार, त्यांच्यामागे 375 टाळकरी, त्यांच्या मागे 375 तुकाराम नावाची माणसे, तुकारामांच्या नंतर 375 मृदंगवादक, त्यांच्यामागे ज्ञानेश्वर नाव धारण केलेली 750 माणसे असा अध्यात्मिक लवाजमा असेल. पाठीमागे वर उल्लेख केलेले दोन रथ, रथांमागे वारकऱ्यांचा जत्था व इतर लोक असतील. ही अनुपमेय आणि विलोभनीय भव्य दिंडी खंडापूर ला पोहोचेल तेव्हा तेथे आळंदी आणि देहू येथून पाचारण करण्यात आलेले तगडे अश्व वाखरी सारखे गोल रिंगण करतील. . . . . #latur #laturnews #marathinews #newsupdate #politicalnews #navarashtra #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #brekingnews #letestnews ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel: / @navarashtra ☛ Follow NavaRashtra: / navarashtra ☛ Like us : / navarashtra ☛ Follow NavaRashtra: / navarashtra ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate