У нас вы можете посмотреть бесплатно Marriage - future and it’s relevance | TANMAY KANITKAR- Interview | Swayam Talks или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एका लग्नाची (न ऐकलेली) गोष्ट | तन्मय कानिटकर मुलाखत अनुरुप' या विख्यात विवाहसंस्थेचे संचालक असलेले तन्मय कानिटकर हे ‘लग्नकल्लोळ’ या लग्नविषयक पुस्तकाचे लेखक आहेत. मानवाच्या इतिहासात 'लग्न' ही संकल्पना कधी आणि का अस्तित्वात आली? गेल्या लाखो वर्षांमध्ये 'लग्न' या संकल्पनेमध्ये काही बदल घडले आहे ? सध्याच्या काळातील तरुण-तरुणी 'लग्न' या संकल्पनेकडे कसे पाहतात ? यात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत ? अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेतलाय तन्मय कानिटकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत. सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे. Sponsor: @hindustanfeeds तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत https://swayamtalks.page.link/P22J 00:00 इंट्रो 01:48 लग्न ठरण्याच्या प्रक्रियेत बदल 04:54 लग्नाचे वाढते वय 06:21 वर-वधूची ऑनलाइन निवड करताना 07:40 मॅरेज प्रोफाइलच्या माहितीची पडताळणी 09:28 कुंडलीइतकाच मेडिकल बॅकग्राऊंडचा आग्रह 10:45 लग्नाची पूर्वतयारी कशी करून घेतली जाते... 12:29 अपेक्षांमध्ये पारदर्शकता 14:00 घटस्फोट आणि कारणं 15:41 घटस्फोटीत पालकांच्या पुनर्विवाहात अडचणी 16:51 आंतरजातीय विवाहात वाढ 18:52 ग्रामीण-शहरी विवाह जुळताना यश-अपयश 20:26 सोशल मिडिया वापर आणि लग्न समुपदेशन 21:22 लग्नपूर्व संबंधांबद्दल पारदर्शकता 22:25 पुनर्विवाह करणार्या लोकांना समुपदेशन 23:47 येत्या २५ वर्षांत लग्न संस्थेत बदल #marraige #tanmaykanitkar