У нас вы можете посмотреть бесплатно उन्हाळ्यातही गारवा देणारं कोकणातील गाव | उन्हाळी सुट्टीसाठी बेस्ट फार्मस्टे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकण म्हणलं की डोळ्यापुढे येतात समुद्रकिनारे. पण यासोबतच काही सुंदर गोष्टीही या कोकणातल्या गाभ्यात दडलेल्या आहेत. त्यातीलच एक सुरंगी.. सुरंगीचे फूल.. मार्च ते एप्रिलच्या सुरुवातीला ही फुलून जाते. मग एवढ्याच काळात तिच्या सुगंधाचे कौतुक करता येते आणि पुढच्या वर्षाची वाट बघावी लागते. या काळात मग कोकणात सुरंगीचा वळेसर करतात, व्यवसाय करतात. पण ही सुरंगी भरघोस कुठे फुलत असेल तर आसोली गावात. वेंगुर्ल्यात हे गाव आहे. भर उन्हाळ्यात थंड वारे इथे वाहतात. आणि सोबत सुरंगीचा दरवळ घराघरात पोहोचवतात. या आसोली गावात मी राहिलेल्या ठिकाणचे डिटेल्स खाली देत आहे. शेतवाडा इको फार्मस्टे👇🏻 9421543033 7798264332 9421867496 9892673373 Swarnim Kokan - https://www.instagram.com/swarnimkoka... On this page, You will get information about cultural side of kokan. The music in this video is from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/referra... Cinematography And Editing Rohit Patil Follow me on Insta / mukta_narvekar My fb page https://www.facebook.com/MuktaNarveka...