• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters.. скачать в хорошем качестве

Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters.. 9 months ago

video

sharing

camera phone

video phone

free

upload

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters..
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters.. в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters.. в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters..

ब्रम्हगिरी / त्रंबकगड / दुर्गभंडार ची भटकंती.. Brahmgiri , Trimbakgad, Metghar , Durgbhandar खूप जबरदस्त किल्ला आहे.. पाषाण कौशल्याचा अप्रतिम नमुना इथे बघायला मिळतो.. सुरवातीला कातळात कोरलेला पायरीमार्ग बघून मन प्रसन्न झाले..त्या काळी लोक कोणतीही उपकरणे नसताना कश्या प्रकारे एवढे काम करायचे हा प्रश्न परत एकदा मनात आला.. दोन्ही प्रवेशद्वार अजूनही भक्कम परिस्थितीत आहेत पुढील कित्येक वर्षे त्याला काही होणार नाही एवढे नक्की.. वरती पोहचण्यापर्यंत पायरी कातळी मार्ग तर जबरदस्त आहेच पण त्या बरोबर ठिकठिकाणी दगडात कोरलेल्या मुर्त्या खूप छान आहेत.. माथ्यावर पोहचल्यावर पहिले ब्रह्मगिरी मुख्यदर्शन करून पुढे मूळगंगा उगमस्थान बघण्यासारखे..( दोन्ही ठिकाणी पुजारी थोडे विचित्र वाटले कारण सतत लोकांकडे पैसे टाका म्हणून मागणी करत होते, त्यामुळे आम्ही दिले नाही ) तेथून पुढे हत्ती दरवाजा बघायला जायचे ठरवले , एका लोकल बाईने सांगितले होते कि चक्रधार स्वामी मंदिराच्या मागच्या बाजूने जाण्यास रस्ता आहे त्यानुसार पुढे चालण्यास सुरुवात केली , मळलेल्या पायवाट ने 30-35 मिनिटे चालत होतो तरी काही दिसत नव्हते शेवटी म google ची मदत घेऊन हत्ती दरवाजा कुठे आहे बघितले तर थोडा अंदाज आला आणि तेथील लोकल असणाऱ्या एका मित्राला फोन करून माहिती घेतली आणि पुढे चालत राहिलो.. शेवटी 1 तास चालत गेल्यावर हत्ती दरवाजा जवळ पोहचलो.. तेव्हाच आनंद काही वेगळाच होता.. तिथे एक नाही तर दोन दरवाजे बघायला मिळाले , वरील दरवाजा पूर्णपणे मातीत आणि दगडात बुजला गेला आहे तर दुसरा दरवाजा अर्ध्या पेक्षा जास्त मातीत गाडला गेला आहे.. गडावरील इतर कातळात केले गेलेले काम बघता इथे सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजा मध्ये कातळी पायरीमार्ग असेल असे वाटते.. हत्ती दरवाज्याच्या खालून सुद्धा गडावर येणारी थोडी अवघड अशी एक वाट आहे.. 3 मित्र त्या मार्गाने आले होते, त्यांनी सांगितले कि थोडेसे खाली अजून एक गुफा आणि मंदिर आहे.. म काय आम्ही ते बघण्यास खाली उतरलो.. त्याच्याच खाली वर येण्यासाठी एक शिडी लावण्यात आलेली आहे.. परत येताना आम्ही हत्ती दरवाजा ते चक्रधर स्वामी मंदिराजवळ 30 मिनिटात पोहचलो... तिथून म आम्ही पोहचलो विरुद्ध दिशेला असणाऱ्या जटा मंदिर जवळ..शिवशंकरच्या जटे मधून गंगा अवतरली ती याच ठिकाणी.. जटामंदिराच्या मागच्या बाजूने दुर्गभंडार ला जाणारा मार्ग आहे.. एका बाजूला दरी अश्या निमुळत्या वाटेने खूप काळजी घेत घेत आम्ही दुर्गभंडारच्या पहिल्या कातळात कोरलेल्या पायरीमार्ग जवळ पोहचलो.. जणू पाताळात जाणारा रस्ता अश्या प्रकारे तो बनवला आहे..एका वेळी कसेतरी दोन जण जातील एवढीच जागा.. पण खूप जबरदस्त मार्ग.. तो मार्ग खाली उतरून बाहेर पडलो तोच पुढे दोन डोंगर जोडणारी एक वाट पार करायची होती , आधी जेव्हा काही Videos मध्ये हि वाट बघितली होती तेव्हा Presha, Reshvi ला तिथे घेऊन जायचे नाही असे ठरवले होते कारण दोन्ही बाजूला खोल दरी.. पण जागेचा , वातावरणाचा अंदाज घेऊन , त्या भागात माकडे नाहीत याची खात्री करून म त्यांना पण घेऊन जाऊयात ठरवले.. येथून काळजी घेऊन जाणे गरजेचे , उगाच मस्ती मज्जा करण्याच्या नादात किंवा जोखीम असणारे फोटो काढून कायमचे फोटोत जाण्यात काही अर्थ नाही..🤪😄 या वाटेने पुढे आल्यावर पुन्हा एक कातळात कोरलेला वरती जाणारा पायरीमार्गाने त्याच्या प्रेमातच पाडतो.. अरे हे सर्व काम करणारी नक्की माणसेच होती कि त्यांच्यात काही दैवी शक्ती होती असे वाटू लागते , कारण आजच्या काळात सुद्धा कोणाला असे काम करायला सांगितल्यास कोणी करू शकणार नाही.. पायरीमार्गाने वर चढून आल्यावर तेथून पुढे गेल्यास आपण एका बुरुजाजवळ पोहचतो.. पावसाळा असल्याने गडावरील आणि गडाच्या आजूबाजूला असणारे वातावरण खूप छान होते.. अश्या प्रकारे एका जबरदस्त गडाची भटकंती केल्याचा आनंद मनात ठेवून आणि उतरण्याची इच्छा नसतानाही आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.. ⛰️⛰️🚩🚩 जय शिवराय , जय शंभूराजे मातीत गाडल्या गेलेल्या हत्ती दरवाजाला आपण सर्वांनी प्रयत्न करून लवकरच मोकळा श्वास दिला पाहिजे.. ⛰️⛰️

Comments
  • किल्ले प्रसन्नगड - चावंड Chavand fort trekking Presha Kadam , Reshvi Kadam, Twin sisters 10 months ago
    किल्ले प्रसन्नगड - चावंड Chavand fort trekking Presha Kadam , Reshvi Kadam, Twin sisters
    Опубликовано: 10 months ago
    2624
  • २३ तास पैदल चालून जंगलातून केली माकडनाळ ते हरिश्चंद्रगडाची ट्रेकिंग via. जुन्नर दरवाजा | Part 3 2 years ago
    २३ तास पैदल चालून जंगलातून केली माकडनाळ ते हरिश्चंद्रगडाची ट्रेकिंग via. जुन्नर दरवाजा | Part 3
    Опубликовано: 2 years ago
    79985
  • Baba Barfani की प्रथम पूजा, Amarnath Yatra का हुआ औपचारिक शुभारंभ,देखिए मनोज सिन्हा ने क्या कहा 6 days ago
    Baba Barfani की प्रथम पूजा, Amarnath Yatra का हुआ औपचारिक शुभारंभ,देखिए मनोज सिन्हा ने क्या कहा
    Опубликовано: 6 days ago
    17997
  • Scotland in 4K Drone Fly By - [ 35 Minutes of Soothing and Relaxing Music ] 5 years ago
    Scotland in 4K Drone Fly By - [ 35 Minutes of Soothing and Relaxing Music ]
    Опубликовано: 5 years ago
    640655
  • रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले सरसगड येथील ट्रेक 🚌⚡ Most mind- blowing fort 1 day ago
    रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले सरसगड येथील ट्रेक 🚌⚡ Most mind- blowing fort
    Опубликовано: 1 day ago
    207
  • महाराष्ट्रातील सर्वात उंच Thrilling Crack Climbing चा थरारक अनुभव  | Scottish Kada | Harihar Fort 3 years ago
    महाराष्ट्रातील सर्वात उंच Thrilling Crack Climbing चा थरारक अनुभव | Scottish Kada | Harihar Fort
    Опубликовано: 3 years ago
    321099
  • This gorgeous pink Pure Glossy Ball Metaball Live wallpaper 3 years ago
    This gorgeous pink Pure Glossy Ball Metaball Live wallpaper
    Опубликовано: 3 years ago
    144012
  • Samruddhi Mahamarg वर Mumbai Nashik वाहतूक वळवली | भिवंडी | #samruddhimahamargupdate 6 months ago
    Samruddhi Mahamarg वर Mumbai Nashik वाहतूक वळवली | भिवंडी | #samruddhimahamargupdate
    Опубликовано: 6 months ago
    6750
  • Nashik-Peth-Gujarat highway || पेठ - नाशिक हायवेचा कायापालट , सावळघाट- कोटंबीघाटचा प्रवास झाला सुकर 4 years ago
    Nashik-Peth-Gujarat highway || पेठ - नाशिक हायवेचा कायापालट , सावळघाट- कोटंबीघाटचा प्रवास झाला सुकर
    Опубликовано: 4 years ago
    19540
  • КУДА СХОДИТЬ В САНКТ-ПЕТЕРБУРГЕ в 2024, лучший маршрут, еда, топ мест Питера 1 year ago
    КУДА СХОДИТЬ В САНКТ-ПЕТЕРБУРГЕ в 2024, лучший маршрут, еда, топ мест Питера
    Опубликовано: 1 year ago
    343309

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5