У нас вы можете посмотреть бесплатно Satara ZP Election | शंभूराज देसाईंना ज्याची धास्ती तेच घडलं, 'ऑपरेशन लोटस'मुळे सातारा ZP हातून गेली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#satarazpelection #shivsena #bjp सत्ताधारी मंत्री एकमेकांच्या समोर उभे ठाकले, अपहरणाची तक्रार, धक्काबुक्की, पोलिसी कारवाई आणि मंत्री जखमी झाले असा हाय-व्होल्टेज ड्रामा साताऱ्यात पाहायला मिळाला. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी जे काही घडलं ते एखाद्या सिनेमाच्या कथेला साजेसंचं होतं. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र रिंगणात उतरली. कोणत्याच एका पक्षाला बहुमत नसल्यानं भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडीच्या आदल्या रात्री जिल्हा परिषद सदस्यांच्या अपहरणासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या. ज्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या ते सदस्य सभागृहात हजर राहू शकले नसते तर भाजपाला सहज विजय मिळवणे शक्य झाले असते. अशावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मात्र आपली संपूर्ण ताकद लावून सर्व सदस्यांना सुखरूप सभागृहात पोहोचवलं. अगदी शंभूराज देसाईंनी सायरन लावून आपल्या गाडीतून सदस्यांना थेट जिल्हा परिषदेच्या आवारात आणले. मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे भाजपाचा डाव फसला असं वाटत होतं.अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी-शिवसेनेचा दावा अधिक मजबूत झाला आहे असं वाटत असतानाच ट्विस्ट आला आणि जे काही घडलं त्यामुळे अध्यक्षपद भाजपनं काबीज केलं. साताऱ्यात भाजपनं कसा करेक्ट कार्यक्रम केला आणि अध्यक्षपदासाठी कसा हुकूमी एक्का टाकला तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात... Kolhapur VIDEO : यड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या पथ्यावर, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष • यड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या प... ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Google News : https://news.google.com/publications/... Website : http://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.