У нас вы можете посмотреть бесплатно मंगळवार विशेष - गुरु चरणी करावे चिंतन भेटल ज्ञान | Swami Guru Mauli Songs | Akkalkot Swami Samarth или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
PaRa Music Presents मंगळवार विशेष - गुरु चरणी करावे चिंतन भेटल ज्ञान | Swami Guru Mauli Songs | Akkalkot Swami Samarth 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 या विशेष Swami Guru Mauli Songs Jukebox मध्ये तुम्हाला मिळतील मनःशांती देणारे तारक मंत्र, आरती, स्तवन आणि भक्तिगीते. ही गाणी भक्तिभाव वाढवतात, मन प्रसन्न करतात आणि स्वामी समर्थांच्या चरणी जोडतात. ✨ ऐकण्याचे फायदे: • मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा • सकाळच्या प्रार्थनेसाठी उत्तम • ध्यान आणि नामस्मरणासाठी उपयुक्त • स्वामी भक्तांसाठी खास संग्रह Tracklist: Lyrics: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुः साक्षात्परब्रह्मा गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुः साक्षात्परब्रह्मा, गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आधी गुरूसी वंदावे मग समाधान आधी गुरूसी वंदावे मग समाधान गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप आधी गुरूसी वंदावे गुरु म्हणजे आहे काशी तीर्थ तयापाशी गुरु म्हणजे आहे काशी तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरुविना ना मिळे ज्ञान राही तो अज्ञान गुरु आहे सदैव पाठी जगी मिळे मान गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप आधी गुरूसी वंदावे साक्षात गुरुपरब्रह्म ज्ञानाचा भंडार साक्षात गुरुपरब्रह्म ज्ञानाचा भंडार गुरु चरणी करावे चिंतन भेटल ज्ञान गुरु चरणी करावे चिंतन भेटल ज्ञान गुरु जीवनाचा सार तोच शिल्पकार गुरु जीवनाचा सार तोच शिल्पकार गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप आधी गुरूसी वंदावे मग समाधान आधी गुरूसी वंदावे मग समाधान गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप गुरु म्हणजे माय बाप हरतील पाप आधी गुरूसी वंदावे 🎧 रोज ऐका आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घ्या. #paramusic #स्वामीसमर्थ #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीभक्ती #अक्कलकोटस्वामी #स्वामीमहाराज #SwamiSamarth