У нас вы можете посмотреть бесплатно Sukanya Samriddhi Yojana | मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना, तब्बल ₹७० लाख मिळू शकतात или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#sukanyasamriddhiyojana #governmentschemes #governmentschemeforgirlchild फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा आणि मुलीच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी किंवा लग्नासाठी मोठा फंड तयार करण्याची संधी मिळवा. 'सुकन्या समृद्धी योजना' अंतर्गत तुम्ही ७० लाख रुपयांपर्यंतचा फंड मिळवू शकता. ही योजना म्हणजेच केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली एक खास बचत योजना आहे. भारत सरकार ने २०१५ साली ही सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पालकांनी आधीपासूनच बचत करावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. पूर्वी अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाकडे तसं कमी लक्ष दिलं जायचं. त्यामुळे जर पालकांना मुलीच्या नावाने सुरक्षित आणि चांगल्या व्याजदराची बचत योजना दिली, तर ते तिच्या भविष्यासाठी लवकर बचत सुरू करतील आणि मुलींच्या सक्षमीकरणालाही हातभार लागेल, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. पण अनेकांना या योजनेविषयी माहितीच नाहीय किंवा मग योजनेच्या अटी, नियम आणि प्रक्रियेविषयी माहितीच नसतं. म्हणजे किती पैसे भरायचे? किती वर्षांसाठी भरायचे मग परतावा कधी आणि किती मिळतो? या सगळ्याविषयी अपण आता सोप्या पद्धतीने ही प्रक्रिया समजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीय किंवा मित्र परिवारालाही या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लेक लाडकी योजनेचा व्हिडिओ : • Lek Ladki Yojana | तुमच्या लाडक्या लेकीसाठ... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook: / maharashtratimesonline Twitter: / mataonline Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.