У нас вы можете посмотреть бесплатно 🌿🌺महाशिवरात्रीचे व्रत | महत्त्व, कारण, संपूर्ण विधी, शिवपूजा व ॐ नमः शिवाय नाम जप или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या आराधनेचा अत्यंत पवित्र दिवस आहे. माघ कृष्ण चतुर्दशी (माघ वद्य त्रयोदशी) या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत श्रद्धेने पाळले जाते. या दिवशी उपवास, पूजा आणि जागरण करून शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. शिव विश्रांतीच्या अवस्थेत समाधीमध्ये जातो, त्यामुळे विश्वात तमोगुण वाढतो. त्या तमोगुणाचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून महाशिवरात्रीचे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येईल – 🔹 महाशिवरात्री म्हणजे काय 🔹 महाशिवरात्रीचे व्रत का करावे 🔹 व्रताचे काम्य व नैमित्तिक स्वरूप 🔹 उपवास, पूजा व जागरण यांची संपूर्ण माहिती 🔹 यामपूजा म्हणजे काय आणि चार यामांची विधी 🔹 बेलपत्र, पांढरी फुले, रुद्राक्ष व भस्माचे महत्त्व 🔹 शिवपूजेची वैशिष्ट्ये 🔹 महाशिवरात्रीला ‘ॐ नमः शिवाय’ नामजपाचे महत्त्व 🔹 व्रताची पारण व सांगता कशी करावी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, शिवभक्तांसोबत शेअर करा आणि शिवकृपेचा लाभ घ्या. 🙏 हर हर महादेव 🙏 #महाशिवरात्रीव्रत #महाशिवरात्रीमाहिती #शिवपूजा #शिवभक्ती #शिवभक्त #ॐनमःशिवाय #हरहरमहादेव #शिवआराधना #शिवतत्त्व#Mahashivratri2026 #LordShiva #ShivBhakti #ShivaWorship #OmNamahShivaya #HinduFestival #IndianCulture #SpiritualVideo