У нас вы можете посмотреть бесплатно Vishal Patil यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं, चारच मिनिटं बोलले पण सगळे पाहत राहिले | Sansad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Vishal Patil यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं, चारच मिनिटं बोलले पण सगळे पाहत राहिले | Sansad संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना Vishal Patil यांनी जोरदार भाषण करत केंद्र सरकारवर टीका केली. आपल्या भाषणातून त्यांनी अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आणि सामान्य नागरिक, शेतकरी तसेच तरुणांच्या अपेक्षांबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत विशाल पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.