Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб बाजरीची भाकरी/bajrichi bhakri/ बरेच दिवस टिकणारी व कडक भाकरी बनविण्यासाठी योग्य टिप्स सह रेसिपी в хорошем качестве

बाजरीची भाकरी/bajrichi bhakri/ बरेच दिवस टिकणारी व कडक भाकरी बनविण्यासाठी योग्य टिप्स सह रेसिपी 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



बाजरीची भाकरी/bajrichi bhakri/ बरेच दिवस टिकणारी व कडक भाकरी बनविण्यासाठी योग्य टिप्स सह रेसिपी

बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी कशी करायची Bajarichi bhakari recipe Marathi Bajarichi kadak bhakari #बाजरीचीभाकरी #bajrichibhakri बाजरा रोटी/ बाजरीची भाकरी bajraroti bajare ki roti/ Winter recipe संक्रांत रेसिपी #sankratrecipe/ #winterrecipe बाजरीची भाकरी by shidori #shidori #shilapatil साहित्य:- एक किलो बाजरी+पाव किलो तांदूळ+अर्धा वाटी उडीद डाळ एकत्र करून गिरणी मधून दळुन आणणे तयार पीठ चाळून घ्यावे. चवीनुसार मीठ व हळद घालून घ्यावे एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे उकळलेले पाणी पिठात घालून पीठ चोळुन घ्यावे गरजेनुसार साधे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे भाकरी करण्यासाठी छोटा गोळा मळून घ्यावे त्यावर तीळ लावावे पोळपाटावर बाजरीचे पीठ वापरुन हातानी दाब देत भाकरी थापून घ्यावी गॅस वरती लोखंडी तवा गरम करून त्यावर तीळ लावलेली बाजू खाली व पीठ लावलेली बाजू वर ठेवून त्यावर घालून घ्यावे अर्धा मिनिट तव्यावर राहु द्यावे नंतरचं कपड्यांनी पाणी लावावे थोडे पाणी सुकल्यावर भाकरी पालथी करावे खालची बाजू कडक होवुपर्यंत ठेवावे वनंतर हलवुन बोटांनी दाब देऊन भाकरीची खालील बाजु कडक होऊ द्यावी तव्यावर परत पालथी घालावे पण भाकरी त्याला टेकु द्यायचे नाही थोडे कडक झाल्यावर परत पालथी असे भाकरी कडक बनु पर्यंत वर खाली करावे भाकरी कडक बनते अशी भाकरी बरेच दिवस टिकते करुन पहा व त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका Thank you

Comments