У нас вы можете посмотреть бесплатно श्रीक्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान टेंभुर्णी तालुका शिरूर (कासार) जिल्हा बीड 🙏🚩 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🚩🙏 ॐ नमो आदेश..🙏🚩 🚩🙏श्रीक्षेत्र जालिंदरनाथ देवस्थान 🚩टेंभुर्णी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी जालिंदर नाथाचे जागृत देवस्थान आहे मित्रांनो याच्या पाठीमागे एक अशी आख्यायिका आहे की भातकुडगाव चा एक भक्त दर्शनासाठी येवलवाडी ला म्हणजेच मेन ठिकाण जालिंदरनाथांची त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असत जालिंदर नाथांचा निष्ठावंत भक्त होता तो भक्त जालिंदरनाथांची भक्ती करत असता देवाला म्हटला देवा आता मला तुमची भक्ती करण्यासाठी येणं होत नाही माझे हात पाय आता खूप थकले आहेत आता तुम्हीच माझ्याबरोबर चला तेव्हा जालिंदर नाथांनी आपल्या भक्ताची भक्ती ऐकून देव प्रकट झाले आणि त्यांना वचन दिले की मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे पण तू पुढे चालायचं आणि मी तुझ्या पाठीमागे चालेल ज्यावेळेस तू पाठीमागे वळून पाहशील तिथेच मी थांबेल जालिंदरनाथ बाबाचे असे बोलणे ऐकल्यानंतर तो भक्त अतिशय आनंदित झाला ठीक आहे मनात भातकुडगाव च्या दिशेने निघाला तो भक्त पुढे चालत चालत आल्यानंतर त्या भक्ताने खरंच आपल्या पाठीमागे देव आले आहेत का म्हणून पाहण्यासाठी पाठीमागे वळून पाहिले त्या भक्ताने पाठीमागे वळून पाहिलेले पाहून जालिंदर नाथांनी तिथेच थांबून घेतले व तिथेच गुप्त झाले आणि त्या भक्ताला सांगितले की मी तुला सांगितले होते ज्या ठिकाणी तू वळून पाठीमागे पहिल्यावर तिथेच मी जागेवर थांबेल ते ठिकाण म्हणजे टेंभुर्णी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी आहे अशी या देवस्थानाची अख्यायिका आहे. 🚩🙏 ॐ नमो आदेश......