У нас вы можете посмотреть бесплатно लौकी ते न्यूझीलँड/अमेरिका | तुषार थोरात यांचा वाईन इंडस्ट्रीतील आंतरराष्ट्रीय प्रवास | Wine Industry или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साक्षर- ज्ञान, जागरूकता आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा प्रवास जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, लौकी येथे शिक्षण घेतलेला तुषार थोरात आज वाईन इंडस्ट्रीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. न्यूझीलंड आणि अमेरिका येथे नोकरी करत असलेला तुषारचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. या विशेष मुलाखतीत आम्ही त्याच्या शैक्षणिक प्रवासापासून ते आजच्या आंतरराष्ट्रीय करिअरपर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला आहे. वाईन इंडस्ट्रीमध्ये डिग्री म्हणजे नेमकं काय शिकवलं जातं? या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? परदेशात जॉब मिळवण्यासाठी काय तयारी करावी लागते? वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि शिकवण काय? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे या मुलाखतीत मिळतील. 🌍 सध्या तुषार न्यूझीलंड आणि अमेरिका येथे कार्यरत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईन इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. 🎯 या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जाणून मिळेल? 👉 वाईन इंडस्ट्रीमध्ये करिअर कसे करावे? 👉 वाईन टेक्नॉलॉजी / वाईन सायन्स डिग्रीमध्ये काय शिकवले जाते? 👉 परदेशात नोकरी मिळवण्याची प्रक्रिया 👉 या इंडस्ट्रीतील पगार व संधी 👉 ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रवास 👉 समाजातील वाईन इंडस्ट्रीबद्दल असलेला गैरसमज आणि सकारात्मक दृष्टिकोन 📚 साक्षर उपक्रमाबद्दल “साक्षर” हा उपक्रम सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि करिअर सेंट्रिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. समाजात सकारात्मक परस्पेक्टिव्ह तयार करणे आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. या मालिकेतील पहिला विशेष पॉडकास्ट तुषार थोरात यांचा आहे. #Sakshar #TusharThorat #WineIndustry #WineCareer #CareerGuidance #MarathiPodcast #AbroadJobs #SuccessStory #RuralToGlobal #InternationalCareer