У нас вы можете посмотреть бесплатно Naman Natwara |Natyasangeet Marathi |Semi Classical Music|natyageet |Balgandharv|Instrumental Organ| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Video Title:Naman Natwara |Natyasangeet Marathi |Semi Classical Music|natyageet |Balgandharv|Instrumental Organ| Harivandana :Pad 1 Song: Naman Natwara Music Composer : Pandit Govindrao Tembe Natak:Sangeet Manapman Play Writer: Late Shri.Krushnaji Prabhakar Khadilkar Organ:Shri Sanjay Haribhau Deshpande Tabla:Shri.Prasad Joshi compering:Shri Ravindra Khare/ Shrimati Suhas Joshi Concept: Mrs. Bhavana Sanjay Deshpande Creator : https://mehendale-motion-pictures.bus... बालगंधर्व, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर आणि गंगाधरपंत उर्फ (G.M.) लोंढे यांना सर्वात जास्त काळ ऑर्गन व हार्मोनियमची साथ करणारे स्व. श्री. हरीभाऊ देशपांडे व त्यांचे सुपुत्र ऑर्गनवादक श्री. संजय हरीभाऊ देशपांडे यांचा सांगीतिक प्रवास, मेहेंदळे मोशन पिक्चर्स ह्यांच्या माध्यमातून ऑर्गनवादक श्री. संजय हरीभाऊ देशपांडे प्रेक्षकांसमोर उलगडत आहेत. हरीभाऊंच्या वादनाची थोडी ओळख करून देण्यासाठी तसंच त्यांना मानवंदना देण्यासाठी हरीभाऊंचे सुपुत्र श्री. संजय हरीभाऊ देशपांडे यांच्या ऑर्गन वादनाच्या आणि खुद्द हरीभाऊंच्या वादनाच्या काही ध्वनी – चित्रमुद्रिका आम्ही YouTube वर प्रसारित करीत आहोत. याची सुरुवात हरीभाऊंच्याच शैलीत श्री. संजय हरीभाऊ देशपांडे यांनी वाजवलेल्या नांदीने करीत आहोत. नांदी : नमन नटवरा नाटक : संगीत मानापमान नाटककार - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर संगीत स्वरसाज - पं. गोविंदराव टेंबे मूळ सदारकर्ते - गंधर्व नाटक मंडळी ( बालगंधर्व ) सादरकर्ते : ऑर्गन वादक श्री. संजय हरीभाऊ देशपांडे तबला साथ : श्री. प्रसाद जोशी निवेदन : श्री. रवींद्र खरे आणि श्रीमती सुहास जोशी छायाचित्रण : संजय गोडबोले आणि विक्रम परांजपे संकल्पना : सौ. भावना संजय देशपांडे विशेष सहाय्य : सौ. स्वप्ना दिपक फाटक निर्मिती : मेहेंदळे मोशन पिक्चर्स