Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Minimum Wage News: राज्य सरकारकडून नवीन Salary Rule, कोणाला किती किमान वेतन, कधीपासून लागू होणार ? в хорошем качестве

Minimum Wage News: राज्य सरकारकडून नवीन Salary Rule, कोणाला किती किमान वेतन, कधीपासून लागू होणार ? 1 день назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Minimum Wage News: राज्य सरकारकडून नवीन Salary Rule, कोणाला किती किमान वेतन, कधीपासून लागू होणार ?

#BolBhidu #WageIncrease #MinimumWageRules भारतातील बेरोजगारी, वाढते पदवीधर, किंचितशी मंदावलेली अर्तव्यवस्था, डॉलरच्या तुलनेत रोज नवा नीचांक गाठणारा रुपया, सोन्याचे वाढलले दर याने सामान्य नागरिक परेशान आहेत. सरकारकडून आणि आपल्या RBi कडून सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. आता यात अजून एका नवीन निर्णयाची भर पडली आहे. राज्यातील ग्राम पंचायतींची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढविण्यात येणार असून, त्या संबंधीची अधिसूचना कामगार विभागाने जारी केली आहे. त्यावर येत्या दोन महिन्यांत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सरकारचा महत्त्वाचा निर्णय असा आहे कि त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये किमान वेतनात वाढ होऊन ते ३०,५२० रुपये किमान वेतन होऊ शकते. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊ. हा वेतन नियम कधीपासून आणि कोणाला लागू होईल ते पण बघुयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments