У нас вы можете посмотреть бесплатно Jaane Tu ( Marathi Version) | Chhaava | Full Video или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बऱ्याच जणांनी जाने तू च्या मराठी version ची request केली होती म्हणूनच हा प्रयत्न , आशा करतो कि हा प्रयत्न तुम्हाला आवडेल मराठी lyrics खाली दिले आहे संगतीनं तू माझ्या जग हे जिंकूनिया घेईन रयतेचं सुख आता तुझं अन माझं सुख झालं रं सोनियाचा दिन सौभाग्य तू माझं ।। ध्यास माझा हिंदवी सराज्याचा श्वास माझा स्वराज्याला अर्पिला मन माझे तरीही तुझे वचन देतो हे तुला मी बघ क्षण हा सुखाचा येईल पुन्हा का ? रणांगण जीवन माझे ।। संगतीनं तू माझ्या जग हे जिंकूनिया घेईन रयतेचं सुख आता तुझं अन माझं सुख झालं रं सोनियाचा दिन सौभाग्य तू माझं ।। त्या यातना , त्या वेदना जगदंब नाव मुखी , आहे सदा काळरात्र ही , तुटलो न मी तरी त्यागुनी जिवा , प्रेरणा तुम्हाला ।। सोशल मीडिया इंस्टाग्राम : / unplugged_yogi Original Credits Music composed, produced, and arranged by A.R. Rahman Vocals - Arijit Singh Lyrics - Irshad Kamil Music Supervisor & Editor - Hiral Viradia All Rights with Sony Music India Cover Credits: Lyrics & Vocals: Yogesh Namjoshi Karaoke: @KaraokeCentral2025