У нас вы можете посмотреть бесплатно सर्वात मोठी बातमी! मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड 'साम'च्या हाती | Mantralaya Narhari Zirwal или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सर्वात मोठी बातमी! मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड 'साम'च्या हाती | Mantralaya Narhari Zirwal एका महिन्यासाठी परवाना निलंबित झाला आहे. त्यानंतर रामदास गाडे यांनी माझी फाईल किंवा पेपर न बघता माझ्या फाईलवर दोन लाईन मारल्या आणि म्हणाले, 'राजू यांचं काय ते तुम्ही बघून घ्या. ' त्या लाईन म्हणजे गाडे आणि ढेरिंगे त्यांचातील सिक्रेट कोडवर्ड आहे. एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन 1 लाख. ज्यांच्या पेपरवर एक लाईन आहे, त्यांच्याकडून 50 हजार घ्यायचे, ज्यांच्या पेपरवर दोन लाईन आहेत, त्यांच्याकडून एक लाख घ्यायचे. #mantralaya #bribery #nirmalsharma #narharizirwal #maharashtranews #politicalscandal #corruptionalert #saamtvnews Mantralaya news, Nirmal Sharma, Narhari Zirwal, bribery allegations, Maharashtra corruption, government scandal, Mantralaya controversy, political news