У нас вы можете посмотреть бесплатно श्री संत कैकाडी महाराज मठ मंदिर पंढरपूर | कैकाडी महाराज मठ | Kaikadi Maharaj Math Pandharpur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@Marathimotivationandhistory संत कैकाडी महाराज मठ पंढरपूर Kaikadi Maharaj Math Pandharpur .. Pandharpur. ३३ कोटी देवांचे दर्शन पंढरपूरला येताय तर संत कैकाडी महाराज मठाला भेट आवश्य द्या. Kaikadi Maharaj Math Mandir What is the time of kaikadi maharaj math? अलीकडच्या काळातील महान तपचर्या करणारे श्री कैकाडी महाराज ( Sant Kaikadi Maharaj ) हे एकमेव संत होय. श्री संत कैकाडी महाराज मठ|| पंढरपूर||कैकाडी महाराज मठ||Kaikadi Maharaj Math||Pandharpur दालनांची सुरुवात मातृपूजेने होते. म्हणजे श्रीराम, परशुराम यांच्या मातांपासून. शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या मातांच्या प्रतिमा त्या दालनात आहेत. रामायण, महाभारत, पुराणे, ऋषिमुनी ते भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील नेते या सर्वांना मठात स्थान आहे. इतकेच नव्हे तर ‘युनो’ची संसदही त्या दालनात आहे! नेहरू, पटेल, गांधी, सावरकर, इंदिरा गांधी यांच्या सोबतीने भीम-अर्जुन, आदिमानव, पुराणातील प्रसंग, वेद यांच्याही प्रतिमा मठात आहेत. #pandharpur #maharashtra #pandharpurvari #कैकाडी_महाराज_मठ #mandirscene #marathimotivationandhistory #sant #rukhmini #history #पांडुरंग #bharatmata राम कृष्ण हरी माऊली --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com contact 8380824880 तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.