У нас вы можете посмотреть бесплатно देवेंद्रजी आमदार गोपीचंद पडळकर यांना दंडेलशाही करण्याची परवानगी दिली आहे का ।। वज्रधारी न्यूज ।। или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दंडेलशाही करण्याची परवानगी दिली आहे का? पडळकरांच्या कथित वादग्रस्त भूमिकांमुळे जनतेत संताप वाढत असून, लोकशाही आणि कायद्याच्या चौकटीत सत्ता चालवली जाते की दबंगशाहीला पाठबळ दिलं जातंय, असा थेट प्रश्न विद्याताई मोटे यांनी उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे. #VidyaMote #GopichandPadalkar #DevendraFadnavis #दंडेलशाही #MaharashtraPolitics #PoliticalControversy #BreakingNews #SangliNews #लोकशाही #राजकीयघडामोडी