У нас вы можете посмотреть бесплатно पादसंवाहन भक्ती : नवविधा भक्ती निरूपण स. भ. मोहनबुवा रामदासी | Navavidh Bhakti by Mohanbuva Ramdasi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पादसंवाहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार (सत्य, प्रेम, आनंद) ,स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे. श्रद्धा हे शक्तीचे सूक्ष्म आणि विलक्षण प्रभावी रूप आहे. श्रद्धा ही एक भावस्थिती तर भक्ती ही एक कृती आहे. जागी झालेली श्रद्धा ज्या कृती ने जोपासली जाते, विकसित केली जाते, ती कृती म्हणजे भक्ती. Navavidh Bhakti is 9 different ways of devotion mentioned in spiritualism. One in which you become friend of your deity & love the almighty selflessly, like Sudama devoted Lord Krishna, Radha devoted lord Krishna. The only kind of devotion in which god itself come to the devotee & surrender themselves in front of the devotee’s love & devotion. समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले. आधुनिक काळाची गरज ओळखून समर्थ रामदास स्वामींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे फेसबुक पेज सुरु केले आहे Mohanbuva Ramdasi is Devotee of Samartha Ramdas. He served 16 years of his life on Sajjan Gad where Samarth ramdas lived for a long time. Mohanbuva Ramdasi spreads the philosophy and literature of Samarth Ramdas.