У нас вы можете посмотреть бесплатно धुळ्यात पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत राडा! भाजप-शिंदे गट आमनेसामने | Dhule News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धुळ्यातील पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील मतदान केंद्रांवर कार्यकर्ते घुसल्याने हा वाद उफाळला. 'मतदान केंद्रावरती काही कार्यकर्ते घुसलेले होते...त्यांच्यावरनं जाब विचारण्यावरनं वाद हा उफाळला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेला आहे,' अशी माहिती साम टीव्हीचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी दिली. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या घटनेमुळे पिंपळनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. #PimpalnerElection #DhuleNews #BJPvsShindeSena #MaharashtraPolitics #VotingDay #SaamTV #MarathiNews #ElectionClash #PoliticalNews #BreakingNews #Mahayuti #EknathShinde #BJP #LocalElections #PoliceAction