У нас вы можете посмотреть бесплатно "उपवास स्पेशल रेसिपी: वर्षभर टिकणारे रताळ्याचे पापड! 🍠 पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"उपवास स्पेशल रेसिपी: रताळ्याचे पापड! 🍠🔥" Sweet potato papad आमची 'रताळ्याचा चिवडा' रेसिपी पाहिली का? 👇 जर तुम्हाला उपवासाचा चिवडा आवडत असेल, तर आमचा हा लोकप्रिय व्हिडिओ नक्की पहा Full video link: • Sweet Potato Chivda🍠|"यंदाच्या महाशिवरात्र... नमस्कार मंडळी! 🙏 आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी खास, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे 'रताळ्याचे पापड'. हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत आणि एकदा बनवून तुम्ही ते वर्षभर साठवून ठेवू शकता. व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? ✅ रताळी आणि साबुदाणा यांचे योग्य प्रमाण. ✅ पीठ मळण्याची सोपी पद्धत. ✅ पापड मशीनचा वापर करून झटपट पापड कसे बनवायचे. साहित्य (Ingredients): रताळी (Sweet Potatoes) साबुदाणा (Sago) वाफवलेले बटाटे (Steamed Potatoes) चवीनुसार मीठ किंवा सैंधव मीठ (Salt as per taste) व्हिडिओ आवडल्यास Like आणि Share आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा! subscribe: @Sarikakitchen27 / @sarikakitchen27 #indianfood #recipe #food #cooking #youtube #youtubeshorts #seafood #shorts #shortvideo #short #tasty #yummy #youtubeshort #sarikakitchen27 #SweetPotatoPapad #RatalyachePapad #UpvasRecipe #FastingSpecial #MarathiCooking #PapadRecipe #HomemadePapad #VratRecipe #CookingTips#SweetPotatoPapad #UpvasRecipe #MarathiRecipe #PapadRecipe #RatalyachePapad #CookingWithLove #shorts #shortvideo I share straightforward recipes, helpful kitchen tricks , and a passion for good food . Whether you're cooking for family or friends, you'll find everything you need to make every meal special... subscribe: @Sarikakitchen27 / @sarikakitchen27