У нас вы можете посмотреть бесплатно १० मिनिटांत बनवा खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे तिखट शंकरपाळे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शंकरपाळे रेसिपी 😋 ही पारंपरिक मराठी फराळाची रेसिपी घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये step by step दाखवले आहे. हे तिखट शंकरपाळे चहासोबत, पाहुण्यांसाठी किंवा सण-उत्सवाच्या वेळी खास तयार करता येतात. कमी साहित्य, सोपी कृती आणि परफेक्ट कुरकुरीतपणा यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. 👉 रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा 👍 👉 चॅनेल सबस्क्राईब करा 🔔 👉 आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा 💬 🧂 साहित्य: मैदा, रवा, तिखट, जिरे, ओवा, मीठ, तेल 🍽️ उपयोग: फराळ | चहा सोबत स्नॅक | घरगुती नाश्ता