У нас вы можете посмотреть бесплатно अयोध्या राममंदिर ध्वजारोहण सोहळा | पुढारी न्यूज मुलाखत | मोहनबुवा रामदासी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अयोध्या राममंदिर परिसर आज उत्साहात न्हाऊन निघाला — ध्वजारोहण सोहळा संपताच संपूर्ण रामनगरी जयश्रीरामच्या घोषणांनी गुंजली. भजन, कीर्तन, दीपउत्सव आणि भक्तीमयी वातावरणात प्रत्येक क्षण सोन्यासारखा उजळून निघाला. ह्या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पुढारी न्यूज चॅनेलवर मोहनबुवा रामदासी यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत: 🔸 रामभक्ती आणि अध्यात्म 🔸 श्रीराम मंदिराचे सांस्कृतिक महत्व 🔸 आजच्या समाजासाठी रामायणातील संदेश 🔸 सद्गुरु कृपेचे स्थान यावर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकायला मिळेल. 🕉️ जय श्रीराम! जय जय रघुवीर समर्थ! 🕉️ 👉 अशा भक्तिमय आणि साधक चिंतनपर व्हिडिओंसाठी चैनलला Subscribe करा, आणि 🔔 नोटिफिकेशन सुरू ठेवा. #Ayodhya #RamMandir #MohanbuvaRamdasi #Interview #PudhariNews #JaiShriRam समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे व्यवस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.