У нас вы можете посмотреть бесплатно श्री स्वामी समर्थ मंदिर लोनावळा 🙏 | लोनावळ्यातील चमत्कारी श्री स्वामी समर्थ मंदिर 🙏 Full Temple Tour или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री स्वामी समर्थ 🙏 #SwamiSamarth #SwamiSamarthTemple #LonavalaTemple #SwamiSamarthDarshan #Annadan #MarathiVlog #DevotionalVlog #Bhaktimai #FamilyVlog #SpiritualJourney या व्हिडिओमध्ये आम्ही लोनावळ्यातील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ मंदिर पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे मंदिर अत्यंत शांत, निसर्गरम्य आणि भक्तीमय वातावरणात वसलेले आहे 🌿🌸 या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल – 🔸 उभ्या मूर्तीचे स्वामी समर्थ मंदिर व मठ 🔸 बसलेल्या मूर्तीचे मंदिर 🔸 दररोज होणारे दुपारी 1:30 वाजताचे Annadan 🍛 🔸 सुंदर गार्डन, झाडे, फुले व मंदिर परिसर 🔸 स्वामी समर्थांचा दिव्य दर्शन अनुभव 🔸 स्वादिष्ट प्रसाद 🔸 माझ्या मुला-मुलींसोबतचा भक्तीमय कौटुंबिक अनुभव ❤️ हा संपूर्ण अनुभव खूपच भक्तिमय, शांत आणि अध्यात्मिक होता. स्वामी समर्थांच्या कृपेने मनाला अपार समाधान मिळाले 🙏 व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा 💬 Comment मध्ये “श्री स्वामी समर्थ” लिहा 🔔 Channel Subscribe करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 Shri Swami Samarth temple Lonavala Swami Samarth mandir darshan Lonavala Swami Samarth temple vlog Swami Samarth annadan time Marathi devotional family vlog Best temple in Lonavala Spiritual places near Mumbai Pune