• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar скачать в хорошем качестве

राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar 7 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



राष्ट्रवादीत दुय्यम स्थान आता भाजपात नेतृत्वाची कमान | yogesh kshirsagar | sarika kshirsagar

बीडचे डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर ह्यांच्या कुटुंबाचं अख्खं आयुष्य अजित पवार, शरद पवार यांच्या नेतृत्वात गेलं. त्यांचे वडील डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्यात नेतृत्व करण्याची राजकीय क्षमता होती हे त्यांनी वेळोवेळी सिध्द केलं होतं. परंतु शहरी आणि ग्रामीण अशा कौटुंबिक वाटाघाटीत त्यांनी कधीच आपली राजकीय सीमारेषा ओलांडली नाही. त्यांनी आपलं राजकारण नगर परिषदेपुरतं सिमीत ठेवलं. बीडची नगर पालिका 40 वर्षे आपल्या ताब्यात ठेवून त्यांनी आपल्यातील राजकीय चाणाक्षपणा वेळोवेळी दाखवून दिला होता. पण खरं तर त्यांच्यासारख्या नेतृत्वाला नगर परिषदेबाहेर कधीच पक्षाने देखील संधी दिली नाही. हा त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय होता. जे डॉ. भारतभुषण क्षीरसागर राजीव गांधींच्या काळात युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते त्या डॉ. भारतभुषण यांच्या मनात कधीतरी आपण आमदार व्हावे असे वाटले असेलच. पण त्यांनी कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेपुढं, पक्षाच्या भुमिकेपुढं आमदारकी, खासदारकी ही पदे गौण समजली. वयोमानानुसार त्यांना आता ती संधी मिळणारही नाही. पण त्यांच्या राजकारणातील सेवानिवृत्तीनंतर डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका योगेश क्षीरसागर हे 2016 मध्ये अखंड राष्ट्रवादी पक्षात येत राजकारणात एन्टर झाले. पण इथेच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी सुरू झाली. डॉ. योगेश आणि डॉ. सारिका यांच्यात राजकीय नेतृत्व करण्याची धमक असतानाही पक्षातील नेत्यांकडून त्यांची सातत्याने अवहेलनाच झाली. त्यांना 2024 साली बीड विधानसभेचं अजित पवारांच्या पक्षाने तिकिट दिलं खरं...पण हे त्यांच्यासाठी तिकिट नव्हतं तर पक्षाने त्यांचा बळी चढविण्याची तयारी केली होती. डॉ. क्षीरसागर निवडणूक लढले आणि 96 हजार मते घेत अगदी अल्पमताने पराभूत झाले. पण त्यानंतरच्या वर्षभरात त्यांच्यासोबत इतके राजकीय खेळ खेळण्यात आले की साधा नगरसेवकही त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार होईना. कारण राष्ट्रवादी पक्षाची सुत्रं धनंजय मुंडे हलवत होते. परंतु मुंडेंच्या मागे संतोष देशमुख प्रकरण लागले आणि पक्षाची सुत्रं हळू हळू अमरसिंह पंडित यांच्याकडे येऊ लागली. मग पंडितांनी पक्षात क्षीरसागर ठेवायचाच नाही, असा जणू चंगच बांधला. अखेर डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याही संयमाचा बांध फुटला. त्यांनी नगर पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात मंत्री पंकजाताई मुंडे यांचं नेतृत्व स्विकारत भाजपचा रस्ता धरला. पंकजाताई मुंडे यांनीही त्यांच्या नेतृत्वाचा योग्य सन्मान ठेवत बीड नगर पालिका निवडणुकीसाठी 52 एबी फॉर्म, नगराध्यक्षपदाचे तिकिट त्यांच्या हातात सोपवत, निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देवून टाकले. डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही अवघ्या 48 तासात 52 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करीत सगळ्याच राजकीय जाणकारांचे दात त्यांच्याच घशात घातले. ते जेव्हा भाजपात गेले तेव्हा त्यांना अनेकांनी नावे ठेवली. त्यांचा निर्णय फसल्याचे सांगितले गेले. कुणी त्यांना ‘करायला गेला मारूती झाला गणपती’ असं देखील म्हटलं. पण आज लक्षात येतं की मारूती अन् गणपती नाही तर बीडच्या राजकारणाचा नवा शिल्पकार त्यांच्या रुपानं तयार झालाय. त्यांच्या 48 तासाच्या राजकारणाने बीडच्या नगर पालिकेची सगळी गणितं बदलून गेलीत. ज्यांनी आमचे 40 प्लस नगरसेवक येणार असं सांगितलं, त्यांना बड्या मुश्किलीनं 10 ते 12 जागा मिळतील, असं आजचं प्राथमिक चित्र आहे. योगेश क्षीरसागर यांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयामुळे नेमका राजकारणात काय बदल झालाय, क्षीरसागर यांचा निर्णय चूक की बरोबर हेच आपण या व्हिडिओतून पाहू... 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed #BeedPolitics #BeedNagarPalikaElection #YogeshKshirsagar #SarikaKshirsagar #BharatbhushanKshirsagar #BJPBeed #PankajaMunde #AjitPawar #SharadPawar #NCPPolitics #DhananjayMunde #AmarsinghPandit Support / Viral Hashtags #MaharashtraPolitics #BeedNews #BeedElection2025 #PoliticalAnalysis #NagarPalikaElection #BJPStrategy #BeedNagaradhyaksh #LocalBodyElection #BeedUpdate #RajkaranAnalysis #MarathiPolitics ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला [email protected] (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

Comments
  • मुंडे नको, पवारांच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा, दादांचा प्लॅन काय? Beed Election, Munde, Kshirsagar 8 часов назад
    मुंडे नको, पवारांच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा, दादांचा प्लॅन काय? Beed Election, Munde, Kshirsagar
    Опубликовано: 8 часов назад
  • Forest Officer नवऱ्याने बायको, दोन मुलांना मारून खड्ड्यात पुरलं, व्हॉट्सअप मेसेजमुळे नवरा कसा अडकला? 6 часов назад
    Forest Officer नवऱ्याने बायको, दोन मुलांना मारून खड्ड्यात पुरलं, व्हॉट्सअप मेसेजमुळे नवरा कसा अडकला?
    Опубликовано: 6 часов назад
  • Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंनी मनसेच्या शाखेवर का लावला Atal Bihari Vajpayee यांचा फोटो? | AD2 11 часов назад
    Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंनी मनसेच्या शाखेवर का लावला Atal Bihari Vajpayee यांचा फोटो? | AD2
    Опубликовано: 11 часов назад
  • क्षीरसागरांची प्रतिष्ठा, पंडितांची एन्ट्री, मुंडेंच लक्ष... बीडकरांचा मूड काय? | Beed Election | AM4 17 часов назад
    क्षीरसागरांची प्रतिष्ठा, पंडितांची एन्ट्री, मुंडेंच लक्ष... बीडकरांचा मूड काय? | Beed Election | AM4
    Опубликовано: 17 часов назад
  • Beed नगरपरिषद Election | पंकजा मुंडेंची मोठी खेळी: क्षीरसागर Family BJP मध्ये! | Beed Election 2025 7 часов назад
    Beed नगरपरिषद Election | पंकजा मुंडेंची मोठी खेळी: क्षीरसागर Family BJP मध्ये! | Beed Election 2025
    Опубликовано: 7 часов назад
  • Umesh Patil | 'चुकीला माफी नाही अनगरच्या पाटलांचा माज उतरवणार' | Balraje 2 дня назад
    Umesh Patil | 'चुकीला माफी नाही अनगरच्या पाटलांचा माज उतरवणार' | Balraje
    Опубликовано: 2 дня назад
  • Thackeray Brothers Together | BMC Election | राज उद्धव एकत्र, BJP ची दमछाक? N18V 1 день назад
    Thackeray Brothers Together | BMC Election | राज उद्धव एकत्र, BJP ची दमछाक? N18V
    Опубликовано: 1 день назад
  • Россия и НАТО будут воевать здесь: самый опасный коридор в мире 3 недели назад
    Россия и НАТО будут воевать здесь: самый опасный коридор в мире
    Опубликовано: 3 недели назад
  • News & Views Live: शर्मिला ठाकरेंची तोफ धडाडली, आता रश्मी ठाकरे काय करणार? Sharmila vs Rashmi Трансляция закончилась 4 дня назад
    News & Views Live: शर्मिला ठाकरेंची तोफ धडाडली, आता रश्मी ठाकरे काय करणार? Sharmila vs Rashmi
    Опубликовано: Трансляция закончилась 4 дня назад
  • LIVE : भाजप वि राष्ट्रवादी, बारामती तुन अजित पवारांची भव्य सभा,  Ajit Pawar Baramati Sabha Live Трансляция закончилась 1 день назад
    LIVE : भाजप वि राष्ट्रवादी, बारामती तुन अजित पवारांची भव्य सभा, Ajit Pawar Baramati Sabha Live
    Опубликовано: Трансляция закончилась 1 день назад
  • Что убило 96% жизни на Земле? 5 Апокалипсисов Земли 3 недели назад
    Что убило 96% жизни на Земле? 5 Апокалипсисов Земли
    Опубликовано: 3 недели назад
  • ⚡️НОВОСТИ | СМЕРТЬ НА МОСКВЕ-РЕКЕ | ТЫСЯЧИ ЛЮДЕЙ БЕЗ СВЕТА | ПРОТЕСТЫ В СИБИРИ | ПОГОНЯ СО СТРЕЛЬБОЙ 6 часов назад
    ⚡️НОВОСТИ | СМЕРТЬ НА МОСКВЕ-РЕКЕ | ТЫСЯЧИ ЛЮДЕЙ БЕЗ СВЕТА | ПРОТЕСТЫ В СИБИРИ | ПОГОНЯ СО СТРЕЛЬБОЙ
    Опубликовано: 6 часов назад
  • Pudhari DHURALA | शिवसेना-भाजपा राडा, युती फुटीच्या उंबरठ्यावर? #ShivSena #BJP 4 дня назад
    Pudhari DHURALA | शिवसेना-भाजपा राडा, युती फुटीच्या उंबरठ्यावर? #ShivSena #BJP
    Опубликовано: 4 дня назад
  • प्रमोशन वरून झाले समीरचे विशाखासोबत भांडण | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Comedy Show 7 часов назад
    प्रमोशन वरून झाले समीरचे विशाखासोबत भांडण | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Comedy Show
    Опубликовано: 7 часов назад
  • TAMHINI GHAT FRIENDS ACCIDENT FULL STORY: ताम्हिणी घाटातील थार गाडीच्या अपघाताची A टू Z स्टोरी 1 день назад
    TAMHINI GHAT FRIENDS ACCIDENT FULL STORY: ताम्हिणी घाटातील थार गाडीच्या अपघाताची A टू Z स्टोरी
    Опубликовано: 1 день назад
  • Донетчина и Россия: Мощнейшие взрывы! Мадяр разносит энергетику 2 часа назад
    Донетчина и Россия: Мощнейшие взрывы! Мадяр разносит энергетику
    Опубликовано: 2 часа назад
  • Капитуляции не будет! Скоро встреча Зеленского и Трампа: Подоляк раскрыл первые подробности 15 часов назад
    Капитуляции не будет! Скоро встреча Зеленского и Трампа: Подоляк раскрыл первые подробности
    Опубликовано: 15 часов назад
  • My Secret Fakeout Strategy | How to Avoid False Breakouts | Priyank Sharma 8 часов назад
    My Secret Fakeout Strategy | How to Avoid False Breakouts | Priyank Sharma
    Опубликовано: 8 часов назад
  • Алексей Венедиктов: «У меня нет выгоды. Я могу пойти на все». Разговор на фоне идеального шторма 8 часов назад
    Алексей Венедиктов: «У меня нет выгоды. Я могу пойти на все». Разговор на фоне идеального шторма
    Опубликовано: 8 часов назад
  • Ambajogai |30 वर्षाच्या राजकारणाला नंदकिशोर मुंदडा यांचं थेट आव्हान ! पापा मोदींना सत्ता टिकवणे अवघड 12 часов назад
    Ambajogai |30 वर्षाच्या राजकारणाला नंदकिशोर मुंदडा यांचं थेट आव्हान ! पापा मोदींना सत्ता टिकवणे अवघड
    Опубликовано: 12 часов назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5