У нас вы можете посмотреть бесплатно ZP निवडणूक एक्झिट पोल: कोणाची सत्ता येणार? | ZP Election Exit Poll или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ७० टक्के मतदान पार पडले असून, या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये नेमका काय अंदाज वर्तवण्यात आला आहे, याची सविस्तर माहिती या भागात देण्यात आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनंतर काँग्रेस हाय कमांड सतर्क झाले असून त्यांनी राज्यातील नेत्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. तसेच, मुंबईनंतर आता पुण्याचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापौर निवडीसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आणि राजकीय घडामोडींचा आढावा या विशेष कार्यक्रमात घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचे संभाव्य निकाल आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचे विश्लेषण या अहवालात पाहायला मिळेल. Twelve Zilla Parishads and 125 Panchayat Samitis in the state recorded an average of 70 percent polling. The results will be clear tomorrow, but Saam TV presents an exclusive exit poll prediction. Additionally, the Congress high command has issued orders to state leaders following discussions about an NCP merger. The race for the next Mayor of Pune is also heating up after Mumbai's selection. #ZPElection #MaharashtraPolitics #ExitPoll #SaamTV #PuneMayor #Congress #NCP #ZillaParishad #ElectionResults #MaharashtraNews #AajKayVishesh #PoliticalAnalysis #PuneNews #LocalBodyElections #MarathiNews