У нас вы можете посмотреть бесплатно तोंडाला चव आणणारी, ४ प्रकारची भन्नाट तोंडीलावणी | आता घरात भाजी नसेल तरी चिंता नाही или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बर्याच वेळेला घरात भाजी कमी असते, किंवा तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो. मग तोंडाला चाव आणेल, असं काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, तोंडाला चव आणतील अशी ४ प्रकारची तोंडीलावणी कशी करायची, ते दाखवलेलं आहे. अगदी २ मिनिटांत होतील, अशा ह्या सर्व रेसिपी आहेत. त्यामुळे ह्या रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिराय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😊 Ingredients:- धन्यातल्या मिरच्या / Chillis in coriander seeds powder:- 2 tsp oil (२ चमचे तेल) Mustard seeds (मोहरी) Asafoetida (हिंगं) Half katori Chopped chillis (अर्धी वाटी चिरलेल्या मिरच्या) Salt as per taste (चवीनुसार मीठ) 2 tsp coriander seeds powder (२ चमचे धणेपूड) काकडीचा कायरस / Cucumber karyras :- Oil (तेल) Mustard seeds (मोहरी) 10-15 fenugreek seeds (१०-१५ मेथीचे दाणे) 2 chopped chillis (२ चिरलेल्या मिरच्या) Curry leaves (कडीपत्ता) Chopped cucumber (चिरलेली काकडी) Asafoetida (हिंगं) Turmeric powder (हळद) Red chilli powder (तिखट) Tamarind water (चिंचेचं पाणी) Crushed peanuts (दाण्याचा कूट) Coriander seeds powder (धणेपूड) 1 tsp jaggery (१ चमचा गूळ) Salt as per taste (चवीनुसार मीठ) Chironji (चारोळ्या) मिरचीचं झिटमिटलं / Spicy Chilli :- 4-5 Roasted chillis (४-५ भाजलेल्या मिरच्या) Asafoetida (हिंगं) Cumin seeds (जिरे) Coriander leaves (कोथिंबीर) Salt as per taste (चवीनुसार मीठ) Curd (दही) दाण्याचं तिखट / Spicy crushed peanuts :- 2 tsp oil (२ चमचे तेल) Mustard seeds (मोहरी) Asafoetida (हिंगं) 3 tsp Crushed peanuts (३ चमचे दाण्याचा कूट) 1 tsp chilli powder (१ चमचा तिखट) Quarter tsp coriander seeds powder (पाव चमचा धणेपूड) Salt as per taste (चवीनुसार मीठ) ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #तोंडीलावणी #चटणी #chutney #tondilavani #झणझणीत #jhanjhanit #झटपट #jhatpat #खर्डा #खरडा #kharda चटणी कशी करावी, चटणीचे प्रकार, तोंडीलावणी रेसिपी, झटपट रेसिपी, झणझणीत रेसिपी, chatani kashi karavi, chataniche prakar, tondilavani recipe, jhatpat recipe, jhanjhanit recipe, kharada kasa karava, खरडा कसा करावा, तिखट, spicy, तेलातल्या मिरच्या, telatlya mirchya, तोंडीलावणी ,चटणी ,chutney ,tondilavani ,झणझणीत ,jhanjhanit ,झटपट ,jhatpat ,खर्डा ,खरडा ,kharda,