У нас вы можете посмотреть бесплатно Rajya Sabha Election 2026 live : Uddhav Thackeray यांची रोटेशन थिएरी, NCP Congress ची स्वतंत्र चर्चा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यसभा निवडणूक 2026 ( Rajya Sabha Election 2026 ) मध्ये महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा रंगलं आहे. Uddhav Thackeray यांची रोटेशन थिएरीने महाविकास आघाडीत नवा ट्विस्ट आणला आहे. दुसरीकडे Sharad Pawar यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. MVA मधील घटक पक्ष Shiv Sena UBT ला बाजुला सारून Nationalist Congress Party आणि Congress यांच्यात स्वतंत्र चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागांसाठी राजकीय गणित काय आहे? क्रॉस व्होटिंगची शक्यता किती? Rotation Theory ने नेमका कोणाला फायदा? या सर्व प्रश्नांची सविस्तर चर्चा या लाईव्हमध्ये पाहा ( Mumbai Tak live ) Rajya Sabha Election2026 live : Uddhav Thackeray यांची रोटेशन थिएरी, NCP Congress ची स्वतंत्र चर्चा #RajyaSabhaElection2026 #Maharashtrapolitics #UddhavThackeray #SharadPawar #Congress #RPT0155 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.