У нас вы можете посмотреть бесплатно Jiv dangala gungala rangala asa Lyrics | Lyrical Song или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
/ @takatakmarathi07 👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा.. या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते.. या गप्पा मारुयात : / yogeshpitekar07 Song Credits : Jeev Dangala Gungala Rangala Asa / जीव दंगला गुंगला रंगला असा Singer / गायक : Shreya Ghoshal , Hariharan / श्रेया घोशाल, हरिहरन Music / संगीत : Ajay - Atul / अजय - अतुल Lyrics / गीतकार : Sanjay Krishnaji Patil / संजय कृष्णाजी पाटील Movie / चित्रपट : Jogwa / जोगवा Lyrics: गीत : जीव रंगला गायक : श्रेया घोषाल , हरीहरण संगीत : अजय - अतुल जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास हयो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला आलं नभ धरतीला आलं पुनवचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास हयो तुझा गहिवरला श्वास तू चांद सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी रुजाव्याची माती तू खुळा आभाळ ढगाळ त्याला रूढीचा ईटाळ माझ्या लाख सजणा हि काकणाची तोड माळ तू खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आदन तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंधन जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास हयो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरतीला आलं नभ धरतीला आलं पुनवचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास हयो तुझा गहिवरला श्वास तू ............ श्वास तू Thanks For Watching