У нас вы можете посмотреть бесплатно रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण व्हेज थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी modak/veg kurma recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रोज जेवणात काय. बनवायचं? बिना कांदा लसूण साधी थाळी 10 | महाराष्ट्रियन रेसिपी Kurma bhaji/modak recipe/ kothimbir vadi recipe / kothimbir bhaji recipe प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो . त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | या थाळी ला मी महाराष्ट्रियन थाळी / महाराष्ट्रियन जेवणचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे | तसेच बिना कांदा लसूण वापरता नैवेद्य थाळी बनवली आहे | आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवणार आहोत जी रोजच्या जेवणाची थाळी, म्हणून बनवूच शकतो पण कधी देवाला नैवेद्याची थाळी बनवायची तरीही उत्तम पर्याय आहे | कारण इथे आपण ही थाळी बिना कांदा लसूण नैवेद्याची थाळी बनवली आहे| संपूर्ण स्वयंपाक कांदा लसूण विरहित आहे, त्यामुळे ही थाळी तुम्ही देवाला नेवैद्य थाळी म्हणून नक्कीच बनवून शकता| या स्पेशल व्हेज थाळी मध्ये आपण जे वाटण बनवले आहे, त्यामुळे खाताना कुणाला वाटणारच नाही की यामध्ये कांदा लसूण नाहीये| तसेच आपण इथे उकडीचे मोदक, बनवले आहेत त्यामुळे ही थाळी तुम्ही गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी ला बनवू शकता| किंवा इतर काही सण असतील तर मोदक न बनवता दूसरा कोणताही गोड पदार्थ त्याऐवजी बनवू शकता| जसे की खीर, दलिया लापशी, तांदळाची खीर, बासुंदी आणि बरेच काही| या थाळी ला मी महाराष्ट्रियन जेवण चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे| ही स्पेशल व्हेज महाराष्ट्रियन थाळी नक्की बनवून पहा| या साध्या थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :- इथे मी जे प्रमाण दिले आहे ते 5-6 लोकाना पुरेल एवढ्ये आहे . साहित्य :-- कुरमा भाजी रेसिपी / व्हेज कोरमा रेसिपी :- वाटण :- खसखस 2 चमचे काजू 15-20 पाकळ्या टोमॅटो 3 मध्यम कोथिंबीर मूठभर आले 1 इंच ओला नारळ पाऊण वाटी (अर्धा मध्यम नारळ खोवून ) जिरे 1 चमचा भाज्या :- बटाटा फोडी 2 वाट्या फ्लॉवर चे तुरे 2 वाट्या मटार दाणे 1 वाटी गाजर 1 वाटी फरसबी 1 वाटी पनीर दीड वाटी (आवडीप्रमाणे) भाजी साठी :- तेल 5-6 चमचे जिरे 1 चमचा चक्रफूल 1 लवंग 3 तमालपत्र 2 दालचीनी 1 हिंग हळद पाव चमचा मिरची पावडर दीड चमचा धने पूड दीड चमचा मीठ किचन किंग मसाला / गरम मसाला 2 चमचे तूप 2 चमचे कोथिंबीर कोथिंबीर वडी रेसिपी / कोथिंबीर भजी रेसिपी वाटण :- आले 1 इंच ही मिरची 2 जिरे 2 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर अडीच वाट्या बेसन दीड वाटी (गरजेप्रमाणे) ओवा अर्धा चमचा पांढरे तीळ 2-3 चमचे हळद पाव चमचा मिरची पावडर अर्धा चमचा मीठ पानी 3-4 चमचे मोदक रेसिपी सारण :- खोवलेले ओले खोबरे 2 वाट्या गूळ बारीक चिरून 1 वाटी खसखस 1 चमचा तूप 1 चमचा कणिक 2 वाट्या मीठ तेल 1 चमचा गाजरची चटणी रेसिपी / गाजरची कोशिंबीर रेसिपी :- गाजर 1 वाटी नारळ 2 चमचे मीठ साखर लिंबू रस तर saritas kitchen recipes मध्ये आज आपण बिना कांदा लसूण नेवैद्य थाळी बनवतोय ज्यामध्ये मी कांदा लसूण न वापरता चविष्ट वाटण बनवले आहे आणि कूर्म भाजी रेसिपी बनवली आहे | असे वाटण आपण फक्त स्पेशल व्हेज थाळी मध्येच नाही तर रोजच्या भाज्या साठी सुद्धा बनवू शकतो | तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल आणि रोजच्या थाळी मध्ये कांदा लसूण विरहित भाज्या बनवायच्या असतील तर हे वाटण काजू, खसखस न वापरता बनवू शकता| ही रोजच्या भाज्या साठी ची ग्रेवी एकदा बनवून ठेवली की फ्रीज मध्ये बरेच दिवस टिकते | आजच्या स्पेशल व्हेज थाळी ला मी महाराष्ट्रियन जेवण चा टच देण्याचा प्रयत्न केला आहे| तुम्ही ही स्पेशल सात्विक जेवणाची महाराष्ट्रियन थाळी एकदा नक्की बनवून पहा | इथे मी गोड म्हणून उकडीचे मोदक रेसिपी, कुरमा भाजी रेसिपी, कोथिंबीर भजी रेसिपी / कोथिंबीर वडी रेसिपी, गाजरची चटपतीत चटणी / कोशिंबीर, वरण भात रेसिपी, आणि सोबत चपाती बनवली आहे | तुम्ही चपाती ऐवजी फुलके रेसिपी, पुरी पण बनवू शकता| मस्त कुरमा पुरी बेत होईल | तेव्हा ही नैवेद्याची थाळी नक्की बनवून पहा, पूर्वतयारी व्यवस्थित केली तर दीड तासात ही स्पेशल व्हेज थाळी तयार होईल | In saritas kitchen / saritas recipes we are going to make special veg thali| In this veg thali we have not used garlic lasun, so that we can make it as a neveidya thali| gravy i have made for veg korama u can use this gravy for regular cooking sabji | we have made ukadiche modak as a sweet dish, so that we can make this special bina kanda lasun thali for ganesh chaturthi, ganesh jayanti or sankashti chaturthi| i have made kothimbir bhaji recipe, which will taste like kothimbir vadi recipe only| do try once this maharashtrian veg thali| you will definitely maharashtrian jevan thali | A perfect satwik neveidya thali for pooja Recipes learned in this thali :- 1) veg korama recipe / kurama recipe / mix veg recipe 2) ukadiche modak recipe / modak recipe / talaniche modak recipe 3) kothimbir bhaji recipe / kothimbir vadi recipe 4) chapati recipe / fulka recipe / puri recipe 5) varan bhat recipe / dal chaval recipe 6) gajarachi chatani recipe / gajar koshmibir recipe #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनजेवण #बिनाकांदालसूणथाळी #नैवेद्याचीथाळी #saritaskitchenthali #saritaskitchen #saritarecipes #vegkorramarecipe #kurmapurirecipe #ukadichemodakrecipe #साधीथाळी #स्पेशलव्हेजथाळी #thali