У нас вы можете посмотреть бесплатно गणपतीपुळे दर्शन। गणपतीपुळेसाठी एक पर्यायी मार्ग। दिवस २। भाग २।गणपतीपुळे नाव कसे मिळाले। или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
T- shirt Combo offer - https://amzn.to/3MtTO4z Men's Smart Watch - https://amzn.to/46AzNA2 Ladies Smart Watch - https://amzn.to/3O3vebc Neckband - https://amzn.to/4a26adg TWS - https://amzn.to/4bGAZ8x गणपतीपुळे नाव कसे मिळाले? रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे "गणपतीपुळे" या गावाला हे नाव कसे पडले. यामागे एक दंतकथा आहे. असे मानले जाते कि, गणपती चे मूळ स्थान हे रत्नागिरीतील गणेशगुळे या गावात होते.कथेनुसार तेथील एका महिलेच्या बोलण्यावरून किंवा काही कारणावरून गणपती बाप्पाला राग आला आणि ते गणेशगुळे गाव सोडून तिथून पुढे आले. कोकणी भाषेत 'पुळे' या शब्दाचा अर्थ 'पुढे' जाण्यावर जोडला जातो. बाप्पा गणेशगुळेयावरून पुढे निघून आले. म्हणून या गावाला गणपतीपुळे असे नाव मिळाले. अशी कथा आहे. गणपतीपुळे मंदिर माहिती- रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील अष्टविनायकाइतकेच महत्व असलेले एक अत्यंत जागृत असे तीर्थक्षेत्र आहे. येथील गणपतीची मूर्ती कोरीव नसून ती स्वयंभू आहे. हि मूर्ती पांढऱ्या वाळूच्या पाषाणात असून ती पश्चिम द्वारदेवता मानली जाते. हे मंदिर सुमारे ४०० वर्षाहून अधिक पुरातन असल्याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात. पेशवे काळात या मंदिराचा विस्तार तसेच जीर्णोद्धार झाला. गणपती बाप्पाची मूर्ती दिशा सहसा पूर्वेकडे असते. परंतु येथील मूर्ती पच्छिममुखी आहे जी समुद्राच्या दिशेने पाहते. हे मंदिर अरबी समुद्र च्या अगदी काठावर वसलेले असून मंदिरातून बाहेर पडताच समोर अथांग समुद्र आणि सोनेरी वाळूचा किनारा दिसतो. मंदिरात मूर्तीभोवती प्रदक्षिणा न घालता संपूर्ण डोग्रालाच प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. हा डोंगर गणपती चे स्वरूप मानला जातो. हि प्रदक्षिणा सुमारे १ किलोमीटर ची आहे. गणेशोत्सव आणि माघी गणेश जयंती हे दोन्ही उत्सव अगदी मोट्या आनंदांत साजरे केले जातात. मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. येथे पोहोचण्यासाठी रत्नागिरी शहरापासून गणपतीपुळे सुमारे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी आहे आणि तिथून गणपतीपुळे साठी सहज लालपरीने येऊ शकता. Panvel to Khed - • पनवेल ते खेड । रात्रीचा कोकणातील प्रवास । ... follow on instagram - https://ln.run/HYqI5 Mail me - shetye.kaustubh0210@gmail.com #kokankar #kokan #konkanpremi #travelwithkaustubh #ganpatipule #ganpatipuletemple #ganpatipulebeach #mumbaigoahighway #mumbaigoahighwaylatestupdate #travel #summer #tourism #tourist #roadtrip #trending #arewarebeach #ganpatipulebeach @travelwithkaustubh