У нас вы можете посмотреть бесплатно Ahilya Nagar News | अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! शनिशिंगणापुरात गावठी कट्ट्यांचा साठा जप्त или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Ahilya Nagar News | अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! शनिशिंगणापुरात गावठी कट्ट्यांचा साठा जप्त #AhilyanagarPolice #BreakingNews #CrimeNews #MaharashtraPolice #LCBAction #ShaniShingnapur #IllegalWeapons #Ahilyanagar #StarIndia1News #PoliceAction ⚡ Ahilyanagar LCB Action | गावठी कट्टा विक्रीसाठी आलेला युवक पकडला | शनिशिंगणापुर पोलिसांची कारवाई Ahilyanagar Police, Ahilyanagar LCB, Shani Shingnapur Police, Illegal Weapons, Arms Act Case, Crime News, Maharashtra Police Action, Ahilyanagar Breaking News, Ahilyanagar Crime Update, Star India 1 News, Local Crime Branch Action अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई! शनिशिंगणापुरात गावठी कट्ट्यांचा साठा जप्त 🔫** Breaking: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी! दोन गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतुसे हस्तगत 🔫 अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई! गावठी कट्टे आणि काडतुसे जप्त शनिशिंगणापुर परिसरात आज स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रसाठ्यावर धडक छापेमारी केली. गुप्त माहितीच्या आधारे भारत सोपान कापसे (रा. कांगोणी, ता. नेवासा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे असा ₹64,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केले असून संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. 📍 गुन्हा दाखल: आर्म्स अॅक्ट 3/25, 7 अंतर्गत 📍 पुढील तपास: शनिशिंगणापुर पोलिसांकडून सुरू अहिल्यानगर पोलिसांच्या या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. 👉 ताज्या ब्रेकिंग अपडेटसाठी आमचं चॅनेल Star India 1 News SUBSCRIBE करा!