Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Live ! होळी स्पेशल ! हसु हसु बेजार ! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन в хорошем качестве

Live ! होळी स्पेशल ! हसु हसु बेजार ! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन Трансляция закончилась 22 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Live ! होळी स्पेशल ! हसु हसु बेजार ! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत . समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ... ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी. Marathisuperstar [Copyright] विडीओ आवडल्यास like करा share करा ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........ .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल ..... ....................धन्यवाद ................. #nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

Comments