У нас вы можете посмотреть бесплатно सासूबाईंसोबत धमाल Vlog | शेजारी, सुरक्षा आणि बिबट्याबाबतचे खरे सच!😊 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या vlog मध्ये मी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. लोक सतत विचारतात – • शेजारी दिसत नाहीत का? • शेतात झाडं आहेत, बिबट्या येत नाही का? • एवढी शेती आहे तर सुरक्षा कशी करता? • वनविभाग येत नाही का? या vlog मध्ये मी सगळं स्पष्ट सांगितलंय – 👉 आमचा परिसर भौगोलिकदृष्ट्या बिबट्याच्या रेंजमध्ये नाही 👉 शेजारची घरे कुठे आहेत 👉 सुरक्षा कशी ठेवतो 👉 आणि लोकांचे गैरसमज का होतात सगळ्यात खास म्हणजे— आज पहिल्यांदाच माझ्या सासूबाई इतक्या खुलून बोलल्या! काही वेळा शब्द फुटतच नव्हते, काही वेळा आम्ही दोघी खदाखदा हसलो! एकदम नैसर्गिक सासू–सून bonding ♥️ हा vlog नक्की बघा आणि लाइक, कमेंट, शेअर करायला विसरू नका! #MarathiVlog #SasuSunVlog #VillageLife #FarmLife #MarathiYouTube